|

Kaalsarpa dosh

Kalsarp Dosh980 Upay Kundali Dosh | Badha | बाधा
https://youtu.be/zLyJx9WdHqkhttps://youtu.be/99VMmQxsSCohttps://youtu.be/m4kZIMcpGDUhttps://youtu.be/fcmNIFtzFU0https://youtu.be/m4kZIMcpGDU

Kaalsarpa dosh | आपल्या कुंडलीत कालसर्प दोष आहे का? याचे परिणाम कसे होतात आणि त्या परिणाम ला कसे कमी करावे?

 

 

अनंत कालसर्प योग

जेव्हा लग्नामध्ये राहु व सप्तम भावामधे केतु असेल आणि त्याच्यामधे सर्व अन्य ग्रह असतील तर तो अनंत काळसर्प योग होतो. या अनंत काळसर्प योगाच्या जातकाला जीवनभर मानसिक शांतता मिळत नाही. तो सदैव अशांत, क्षुब्ध, गोंधळलेला, अस्थिर राहतो. बुध्दीहीन होऊन जातो. मस्तीष्क संबंधी रोग त्रास देतात. * कोर्ट, कचेरी, केस यामुळे जातकाला अति आर्थिक नुकसान उचलावे लागते. * आपला मान, पद प्रतिष्ठेसाठी त्याला निरंतर संघर्ष करावा लागतो. * भूत, प्रेत, जादुटोना, टोटके यांचा अशा व्यक्तीवर लवकर प्रभाव पडतो व तो वारंवार आजारी पडत राहतो. * वैवाहीक जीवन मोठे कष्ट देणारे असते. असंतोषजनक असते. अशा जातकांचा विवाह बेजोड व मन वांछित नसतो. * असा जातक दुष्ट बुध्दी, कपटी, असत्य बोलणारा, प्रपंची, खोटा व लंपट असतो. तो नेहमी षडयंत्रात फसुन नुकसान व हानि सहन करतो. * भयंकर कठिनाईत जीवन जगतो आणि एका नंतर एक संकटांचा सामना करतो. असा जातकाची धर्म व ईश्वरावरची श्रध्दा व विश्वास कमी होतो व तो नास्तिक होतो. * भाऊ, बहिण व नातेवाईकांकडुन, मित्रांतर्फे धोका मिळतो.

उपाय

ॐ नमः शिवाय. चा जास्तीत जास्त जप करायला हवा. भगवान शिवाचा रुद्र अभिषेक करावा व रोज १०८ वेळा महामृत्युंजय मंत्राचाजप करावा यथोचित लाभ होईल. नागपंचमीचे व्रत ठेवावे व सिद्ध कालसर्पयोग शांती यंत्र पूजा विधिवत पूजा केल्याने लाभ मिळेल.

  • Screenshot_20230108_191753
  • Screenshot_20230108_191717
  • Screenshot_20230108_191734
  • Screenshot_20230108_191649
  • Screenshot_20230108_191605
  • Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची

     

    Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची
  • guruji

     

    guruji
  • shani dev

     

    shani dev
  • Vastu-for-home
 

rashi-removebg-preview

meen rashi 2023

शुभग्रहांचे भ्रमण उत्तम राहील. पौर्णिमेपर्यंत मोठी दैवी प्रचिती अनुभवाल. विद्यार्थ्यांचे…

Read More
rashi-removebg-preview

Makar Rashi 2023

मकर काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण…

Read More
rashi-removebg-preview

Vrushchik Rashi

राशीच्या जातकांना लोक साधारणपणे एक अशी व्यक्ती म्हणून ओळखतात ज्याची…

Read More
xkundali_milan.jpg.pagespeed.ic.bUvqgumT2Y-min (1)

Mesh Rashi 2023

चैत्रः- शुक्रहर्षल योगातून कलाकारांचा भाग्योदय. पौर्णिमेपर्यंत काहींचे उत्तम प्रवास. बुधगुरु…

Read More
Vastu-for-home

Vastu

भवन में सबसे पहले दीवारो की ओर ध्यान देना चाहिए।…

Read More
WhatsApp Image 2022-07-23 at 2.52.56 PM

shree Ganesh strotra

shree Ganesh strotra॥ श्रीविघ्नेश्वरषोडशनामस्तोत्रम् ।। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।लम्बोदरश्च विकटो…

Read More
picture

Disha | Direction

Disha दिशाओं की पहचानया दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची…

Read More
WhatsApp Image 2022-06-05 at 10.20.35 PM

Kary Siddhi Ke Tin Prayog

कार्यसिद्धी प्रयोग कार्यात सफलता मिळावी म्हणून कार्यात सफलता मिळावी म्हणून

Read More
WhatsApp Image 2022-04-29 at 3.00.27 PM

ketu stotra

ketu stotra श्री केतु स्तोत्रम् विनियोग=अस्यश्रीकेतुपश्चविंशतिनामस्तोत्रस्य मधुपछन्द: ऋषि: गायत्रीछन्दोः केतुर्देवता…

Read More
27 नक्षत्र

Nakshatra

Nakshatra क्या है 27 नक्षत्रों का गणित, कौन से नक्षत्र…

Read More
WhatsApp-Image-2022-03-09-at-11.12.07-PM

Karpur hom

कर्पूरहोम म्हणजे काय ? कर्पूरहोम’ हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण, अतिप्रभावशाली…

Read More
gems

Gemstones | Ratn

Ratn | रत्न मनुष्याचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुखमय आनंदमय करतात….

Read More

Gudi Padva 2021

Gudi Padva 2021 गुढी पाडव्याच्या वेगवेगळ्या पौराणिक कथा आहे. गुढीपाडव्याची…

Read More

Navgrah stotra

Navgrah stotra Navgrah stotra ॥ नवग्रहपीडाहरस्तोत्रम्॥ हाणामादिरादित्यो लोकरत्तमकारकः। विषमस्थानसंभूतां पीडां…

Read More
download (2)

vedic pooja

वैदिक संस्कृति का कर्मकाण्ड प्रधान अंग है। यह मनुष्य की…

Read More

बैठक-Hall

बैठक म्हणजे गप्पा मारण्याचे ठिकाण. मग त्या धंद्याच्या किंवा सुखदुःखाच्या…

Read More

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या पहिला अद्ध्याय पठण केल्याचे फल. घरात शान्ति नांदते व सुखाची प्राप्ति होते.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या पहिला अद्ध्याय पठण केल्याचे फल. घरात…

Read More

Similar Posts

  • Shree Ram Ayodhya 2024 | श्री राम

    श्री राम प्रभु अयोध्या में आ रहे है 22 जानेवारी 2024 | रामोत्सव 2024 | shree Ram prabhu 2024 | श्री राम जन्म भूमि पर इस साल श्री राम प्रभु अपने भव्य सिहासन पर विराज मन होगे और अपने भारत को दिशा दिखायेंगे . 2024 या साल सभी श्री राम भक्तो केलिए, अत्यंत विशेष है |…

  • |

    दशहरा–विजयादशमी–dussehra

    दशहरा (विजयादशमी) श्रीराम भगवान् जब 14 वर्ष वनवास भुगत रहे थे तब श्रीराम भगवान् ने सभी राक्षसोका वध किया आखिर में अति शक्ति शाली रावण राक्षसोके राजा बचे थे इस लिए श्रीराम रावण के भूमि सीमा पर रहने लगे तब शुर्पनका रावण की बहन श्रीराम का भव्यतेज देखकर प्रभावित हुई और श्रीराम के साथ विवाह…

  • Gudi Padva 2021

    Gudi Padva 2021 गुढी पाडव्याच्या वेगवेगळ्या पौराणिक कथा आहे. गुढीपाडव्याची पौराणिक माहिती समजून घेण्याअगोदर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी या मुहूर्ताचे अनन्य साधारण आणि पुजा कशी करावी याचे महत्व सांगितले आहे. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं….

  • Kanya Rashi | कन्या राशी

    चैत्र:- शुभग्रहांची मोठी साथ राहील. अफलातून भाग्योदय होतील. नवपरिणीतांचे भाग्योदय. वास्तुयोग. पौर्णिमेजवळ घरात मोठी मंगलकार्ये. उत्तरार्ध कोर्टप्रकरणातून त्रासाचा. सूर्यग्रहण विचित्र घटनांचे.

  • gudipadwa 2025 kadhi,muhurta all in one: गुडीपाडवा कधी गुडी कशी कधी उभी करावी

    gudipadwa | गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मराठी 2025. gudipadwa information in marathi रविवार, 30 मार्च 2025 महाराष्ट्र गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 ला साजरा केला जाणार आहे. या वर्षी भारतातील…

  • Gurupushy amrut yog 2024 : गुरुपुष्य अमृत योग 2024

    गुरुपुष्य अमृत योग पर करे ये उपाय माता लक्ष्मी होगी प्रसन्न !! हर गुरुवार को तुलसी के पौधे में शुद्ध कच्चा दूध गाय का थोड़ा-सा ही डाले तो, उस घर में लक्ष्मी स्थायी होती है और गुरूवार को व्रत उपवास करके गुरु की पूजा करने वाले के दिल में गुरु की भक्ति स्थायी हो जाती…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.