देव घर कोठे व कसे असावे.

 

समाधान वाटावे म्हणून देवासाठी स्वतंत्र खोली असावी. तेव्हा तेच ‘देवघर’ होय. ही खोली वास्तूच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये असावी. कारण ईशान्य या दिशेचा अर्थच ‘ईश्वर’ असा आहे. ईश्वराचे स्थान म्हणजे ईशान्य. नेहमी देवाच्या मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे व पूर्वेकडच्या भिंतीस पाठ असावी. नव्या घरात देवघरासाठी स्वतंत्र खोली नसल्यास देवाचे स्थान निदान ईशान्येस कोपऱ्यामध्ये निश्चित करावे.

 

बऱ्याचवेळा अलीकडे घरामध्ये देव कोठे ठेवले आहेत, ते शोधावे लागते. म्हणजे कोपऱ्यात. कुठल्यातरी फळीवर, स्वयंपाकघरातील ओट्याखाली. कपाटावर, अंधारात म्हणजेच नको तेथे. हे सर्वस्वी चुकीचे आहे. जमिनीवर कोपऱ्यात बसून पूजा करता येईल, इतपत जागा ठेवून देव ठेवावेत. फळीवर,

अधांतरी देव ठेवू नयेत. उभ्याने फारसे चिंतन होऊ शकत नाही. माणूस लवकर कंटाळतो. त्याऐवजी बसून चिंतन केल्यास बऱ्यापैकी आनंद मिळू शकतो.

देवघर ईशान्य कोपऱ्यात असणे अत्यंत उत्तम,

२. पूर्वेच्या दिशेस असणेही चांगले.

३. इतर सर्व दिशांजवळ देव असणे निरुपयोगी अगर फारशी फळे न देणारी होय. |

४, उत्तर दिशेस खिडकी अगर दरवाजा नसेल, तर उत्तरेकडे तोंड करून गणपतीचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावावा म्हणजे कामे सुरळीत पार पडतील.

५. घरी देवाचे तोंड पश्चिमेस असावे. (देवालयात मात्र मूर्तीचे तोंड पूर्वेस हवे.)

६. दक्षिणेचा प्रवेश असल्यास उत्तरेच्या भिंतीवर मारुतीचा फोटो लावावा म्हणजे बऱ्याच अडचणी कमी होतील.

७ देव घर याप्रमाने असेल तर घरात नेहमी सुख शान्ति नांदत असते.

dev ghar
dev ghar

 

किचन रूम – kitchan

किचन रूम – kitchan

Learn more बैठक-Hall

बैठक-Hall

Learn more प्रवेश दालन – pravesh dalan

प्रवेश दालन – pravesh dalan

Learn more देव घर कोठे व कसे असावे.

देव घर कोठे व कसे असावे.

Learn more

Similar Posts

  • |

    Vastu

    भवन में सबसे पहले दीवारो की ओर ध्यान देना चाहिए। दीवार सीधी, प्रत्येक कोण ६० डिग्री का होना चाहिए। कमरों में रोशनी हवा का पूरा ख्याल रखते हुए खिड़कियों एवं सामान रखने के लिए आलमारी आदि का निर्माण करना चाहिए। भवन में विभिन्न कक्षों की वास्तु अनुरूप स्थिति निम्नलिखित स्थिति में होना चाहिए।

  • प्रवेश दालन – pravesh dalan

    संपूर्ण वास्तूमध्ये एकदम प्रवेश करता येऊ नये, म्हणून पूर्वीपासून प्रवेश दालन अगर व्हरांडा वास्तुरचनेत ठेवलेला असे. बाहेरचे वाईट गुणधर्म घेऊन आलेली व्यक्ती क्षणभर तेथे थांबते. प्रवेश करण्यापूर्वी व्हरांड्यात पादत्राणे काढून वास्तूच्या मुख्य दालनात प्रवेश करता येतो. स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तमच, म्हणून व्हरांड्याची पद्धत.

  • बैठक-Hall

    बैठक म्हणजे गप्पा मारण्याचे ठिकाण. मग त्या धंद्याच्या किंवा सुखदुःखाच्या असोत. वास्तूमधील बैठकीची जागा फार महत्त्वाची असते. उत्तर दिशेस ही बैठक असावी. येथे सर्व चर्चा आनंददायी व उत्तम फलदायी ठरतात. समजा, बैठक दक्षिणेकडील बाजूस मांडली, तर सूर्यकिरणे अथवा उत्तरेच्या ध्रुवाची किरणे न मिळता यमदेवतेची दृष्टी राहते. त्यामुळे चर्चा गप्पा करता करता आपण क्षीण होतो. थोडक्यात…

  • 5 पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान | Panchatatve vastu shastra

    पंचतत्त्वे/पंचमहाभूते आणि वास्तुशास्त्र: जीवनाचा समतोल साधणारे प्राचीन तत्त्वज्ञान Panchatatve vastu shastra मित्रांनो, हल्ली आपल्या कानावर पंचतत्त्वे/पंचमहाभूते हे शब्द नेहमीपडत असतात. मग काय आहेत ती पंचतत्त्वे व त्याचा काय परिणाम आपल्यावर वआपल्या वास्तूवर होतो, हे आपण या प्रकरणात बघणार आहोत. संपूर्ण सजीव सृष्टीचीनिर्मिती ही पंचमहाभूतांपासून झालेली आहे. आपले शरीर ज्या हाडामासापासूनबनलेले आहे ते देखील हे या…

  • किचन रूम – kitchan

    किचन रूम – kitchan room उत्तम – भरभराट. स्वयंपाकगृह म्हणजे किचन. ही खोलीसुद्धा वेगळीच हवी. सुंदर वास्तूच्या दृष्टीने ही खोली सर्वांत महत्त्वाची. तेथे अग्नीची प्रतिष्ठापना होते. सर्व कुटुंबातील वातावरण नित्य सुरळीत व आनंददायी असणे हे या स्वयंपाकगृहावर अवलंबून असते. याची जागा चुकली की संपले.. त्याची खुलासेवार माहिती पुढीलप्रमाणे ईशान्य वाईट – बरकत नसते. पूर्व मध्यम…

  • |

    वास्तू शांती मुहूर्त नाही ? | vastu shanti muhurta

    वास्तू शांती चे मुहूर्त नाही काय करावे ? नवीन घरात राहण्यास जसे जावे ? नूतन गृहप्रवेश काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पुढे दोन-चार वास्तूचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा सोडण्याबाबत घर मालकाचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःच्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांती करिता मुहूर्त नसते….