कर्क राशी | Karka Rashi

Rashi fal 2024 2023 2022

कर्क राशी | Karka Rashi 2023 कसे असेल

rashi-removebg-preview

चैत्र:- शुभग्रहांचे पूर्ण पाठबळ राहील. व्यावसायिकांची सरकारी कामे. पूर्वाध ओळखी मध्यस्थीतून लाभाचा. तरुणांच्या नोकरीच्या मुलाखती. उत्तरार्धात नोकरीत हितशत्रुपीडा. सूर्यग्रहणाजवळ मोठे वादाचे प्रसंग.

वैशाख:- रविहर्षल योगाचे फील्ड राहील. सार्वजनिक गोष्टींतून त्रास. वैवाहिक जीवनात | वाद. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना उत्तरार्ध मोठ्या बरकतीचा. परदेशी व्यापारातून लाभ. खेळाडू वा कलावंतांचे मानसन्मान,

ज्येष्ठः- नियोजित कामांतून अडथळे. परिस्थितीजन्य खर्चाचे प्रसंग. नोकरीत बदलीतून त्रास. बाकी पौर्णिमेजवळ घरात सुवार्ताची परंपरा राहील. उत्तरार्धात मंगळ शुक्र सहयोगांतून व्यावसायिक उत्तम उलाढाली. वास्तुविषयक व्यवहार.

आषाढ :- मंगळहर्षल योगाचा एक उच्चदाब राहील. कोणतेही वाद वाढवू नका. बाकी पौर्णिमेच्या नंतर नोकरी व्यावसायिक गुप्तचिंता जातील. काहीना सरकारी माध्यमातून लाभ. अमावास्येजवळ संसर्गजन्य आजार.

अ. श्रावण:- शनिमंगळाच्या प्रतियुतीचे फील्ड कायदेशीर प्रकरणांतून त्रासाचे. पौर्णिमा गुरुभ्रमणाची ताकद दाखवेल. उत्तरार्ध भाऊबंदकीतून त्रासाचा. नोकरीतील वर्चस्व वाढेल. अमावास्या सार्वजनिक बाबींतून कटकटीची. नि. श्रावण:- वक्री बुधशुक्रांची भ्रमणे कुयोगांवर मात करतील. पूर्वार्धात उत्तम गुंतवणुकी. पौर्णिमेजवळ वाद टाळा. वृद्धांची मन जपा. उत्तरार्धात तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी. व्यावसायिक उत्सव प्रदर्शने,

भाद्रपदः- भाग्यसूचक घटनांतून पूर्वार्ध प्रसन्नतेचाच. घरात उंची खरेदी. पौर्णिमा अचानक धनलाभाची. सहकुटुंब प्रवास. व्यावसायिक उत्तम वसुली. उत्तरार्धात नोकरी. कामाचा | ताण. सूर्यग्रहणाजवळ स्नायुपीडा.

आश्विन:- स्वतंत्र व्यावसायिकांना पूर्वार्ध गुरुशुक्राच्या शुभयोगांतून ओळखी मध्यस्थीतून लाभाचा. पौर्णिमा घरात वादंगाची. चोरीनुकसानीची. नैसर्गिक दुर्घटनांतून क्षतिग्रस्त व्हाल. उत्तरार्धात नोकरीत वरिष्ठांना सांभाळा. अमावास्या जागरणाची.

कार्तिक:- स्त्रीवर्गास विरोधी ग्रहमान, नवपरिणीतांना सासुरवास. बाकी गुरुशुक्र आणि बुध यांची स्थिती नोकरी व्यावसायिक संधी देणारी. घरातील तरुणांचे भाग्योदय. उत्तरार्धात नोकरीत बढती. घरात कायें.

मार्गशीर्ष:- व्यावसायिक करारमदारांतून पूर्वार्ध गाजणारा. ओळखीतून मोठे व्यवहार. सरकारी माध्यमांतून सहकार्य, पौर्णिमेजवळ भाजणाकापण्याचे प्रसंग. उत्तरार्ध गुंतवणुकीतून लाभ देईल. उत्तम वसुली. अमावास्या कामगारपीडेची.

पौष:- पूर्वार्ध मोठे प्रवास घडवेल. परदेशगमन. पौर्णिमा वाद मिटवेल. विशिष्ट गुप्त चिंता जाईल. उत्तरार्ध मंगळभ्रमणातून वैवाहिक जीवनातून जपण्याचा. अमावास्या गृहकलहाची.

माघः- पूर्वार्ध मोठे व्यावसायिक लाभ सतत देईल. व्यावसायिक गुंतवणुकी यशस्वी होतील. पौर्णिमा तरुणांचे भाग्योदय करणारी. उत्तरार्ध वृद्धांना जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर त्रासाचा. अमावास्या वादग्रस्त.

फाल्गुन:- जुगार टाळा. वास्तुविषयक खरेदीविक्रीचे व्यवहार लाभ देतील. काहींना कोर्टप्रकरणातून लाभ. चंद्रग्रहणाजवळ दुखापती सांभाळा. उत्तरार्धात व्यावसायिक कामगार पीडा. सूर्यग्रहणाजवळ वृद्धांशी मतभेद.

Similar Posts

  • |

    वास्तू शांती मुहूर्त नाही ? | vastu shanti muhurta

    वास्तू शांती चे मुहूर्त नाही काय करावे ? नवीन घरात राहण्यास जसे जावे ? नूतन गृहप्रवेश काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पुढे दोन-चार वास्तूचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा सोडण्याबाबत घर मालकाचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःच्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांती करिता मुहूर्त नसते….

  • |

    dhan upay

    Dhan Upay | धन की प्राप्ति के लिए कौन से मंत्र का जप करना चाहिए? ऋग्वेद के सूक्त की एक ऋचा में कहा है कि नाना श्रान्ताय श्रीरस्ति, पायोनृप करोजनः। इन्द्र इधरत सखा, चरैवेति चरैवेति।। उषस्तमश्यां यश से सुबीरे, दास प्रवर्ग रयिमश्व बुध्यम्। सुदंससा श्रवसा या विभासि वाजप्रसूता सुभगे बृहन्तम्॥अर्थात् हे सौभाग्यवती महालक्ष्मी! हमें सुन्दर पुत्रों,…

  • Chandra Grahan 2022

    Chandra Grahan 2022: नवंबर में लगने जा रहा साल का आखिरी चंद्र ग्रहण, जानिए डेट, टाइम, सूतक काल और प्रभाव Lunar Eclipse 2022 Date, Chandra Grahan Kab Hai: साल 2022 के आखिरी सूर्य ग्रहण के बाद अब …

  • Kanya Rashi | कन्या राशी

    चैत्र:- शुभग्रहांची मोठी साथ राहील. अफलातून भाग्योदय होतील. नवपरिणीतांचे भाग्योदय. वास्तुयोग. पौर्णिमेजवळ घरात मोठी मंगलकार्ये. उत्तरार्ध कोर्टप्रकरणातून त्रासाचा. सूर्यग्रहण विचित्र घटनांचे.

  • वैशाख मास | vaishakha montha

    कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पूर्ण माहिती. वैशाख मास अक्षय तुतीय गौरीहर दोलोत्सवाची समाप्ति अक्षय तुतियेस करावी, सुवासिनिस भोजनास बोलावून सत्कार करावा . या दिवशी कृत युगाचा आरम्भा झााल्या मुळे याला युगादी म्हणतात . या दिवशी पिताराचे श्राद्ध करतात . अक्षय तुतियेस जप , दान, होम , केल्याने…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.