Mesh Rashi 2023

kundali janm kundali

Mesh Rashi 2023 | मेष राशीसाठी नवीन वर्ष 2023 कसे असेल

rashi-removebg-preview

चैत्रः- शुक्रहर्षल योगातून कलाकारांचा भाग्योदय. पौर्णिमेपर्यंत काहींचे उत्तम प्रवास. बुधगुरु योगातून तरुणांचे परदेशगमन. उत्तरार्ध दुखापतींचा. शुक्रभ्रमणातून वादग्रस्त येणी येतील. सूर्यग्रहणाजवळ घरात भांडणे.

वैशाख:- राशीतील गुरुचे पर्व सुरु होत आहे. पूर्वार्धात मोठ्या प्रगतीकडे वाटचाल. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. तरुणांना पूर्वार्ध शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून उत्तम. उत्तरार्ध मानसन्मानाचा.

ज्येष्ठः- शुभग्रहांची साथ राहीलच. मनासारख्या घटना होतील. महत्वाच्या गाठीभेटीतून भाग्यबीजें पेरली जातील. कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील. सहली करमणुकीचे योग. उत्तरार्ध घरात विजयोत्सवाचा. पुत्रोत्कर्ष.

आषाढ:- ए – पूर्वार्ध वाहनभय दर्शवतो. अपघात भय, बाकी राशीचा गुरु आणि पौर्णिमेजवळ पूर्ण शक्तिनिशी बोलेल.) मोठे भाग्योदय. वैवाहिक जीवनात भाग्योदय. वास्तुयोग. उत्तरार्धात शैक्षणिक भाग्योदय. अमावास्या सामाजिक विरोधाची.

श्रावण:- शुक्रभ्रमणाची स्थिती मोठी अनुकूल राहील. मोठा आर्थिक उत्कर्ष होईल. व्यावसायिक नवे पर्याय यशस्वी होतील. पौर्णिमा मोठ्या चमत्कारांची. कलाकारांचे भाग्योदय. उत्तरार्ध घरात कोणाच्या आजार, शस्त्रक्रीयेचा. नि. श्रावण:- पूर्वार्धात वक्री शुक्रभ्रमण तरुणांना साथ देईल. गृहसौख्य अबाधित ठेवेल. राशीचा गुरु पौर्णिमेजवळ मानसन्मान घडवेल. उत्तरार्ध साथीच्या रोगांपासून जपण्याचा. वास्तुयोग येतील.

भाद्रपदः- राशीच्या गुरुचे अधिष्ठान राहीलच. पौर्णिमेपर्यंत उत्कर्षाचाच काळ. व्यावसायिक उलाढाली यशस्वी होतील. पौर्णिमेजवळ तीर्थाटन. घरात कार्ये ठरतील. उत्तरार्ध कोर्टप्रकरणे सोडवेल. सूर्यग्रहण वादाचे.

आश्विनः- पूर्वार्धात गुरुशुक्र शुभयोगाचा उत्तम लाभ. आर्थिक स्थैर्य. विशिष्ट वादग्रस्तता जाईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात व्याधी जपा. उत्तरार्ध मोठ्या कुयोगांचा. वैवाहिक जीवनात सांभाळा. अमावास्या राजकारण्यांना खराब.

कार्तिक:- शनिमंगळांचे योग पूर्वार्धात अंमल करतील. विचित्र घटना पार्श्वभूमी नियोजित कार्यात अडचणी आणतील. खर्चाचे प्रसंग. बाकी उत्तरार्ध सुसंगत राहील. बुधशुक्रांची स्थिती पतप्रतिष्ठा वाढवतील. वैवाहिक जीवनात भाग्योदय.

मार्गशीर्ष:- राशीचे गुरुभ्रमण आपले स्थान बळकट करेल. जीवन समृद्ध होईल. व्यावसायिक स्थैर्य येईल. घरात सुखस्वास्थ्याचे पर्व सुरु होईल. उत्तरार्ध मोठ्या यशाचा. तरुणांना स्पर्धात्मक यश. परदेशी भाग्योदय.

पौषः- मंगळगुरुच्या शुभयोगातून गाजणारा महिना. तरुणांची स्वप्ने साकारतील. व्यावसायिक कर्जमुक्ती होईल. पौर्णिमेजवळ वैयक्तिक मोठे हृद्य समारंभ. उत्तरार्ध शुक्रभ्रमणातून नैसर्गिक पाठबळ देणारा.

माघः- मंगळशुक्र सहयोग मोठा उत्साह ठेवेल. व्यावसायिक उत्तम उलाढाली. आर्थिक नवे पर्याय. पौर्णिमा तरुणवर्गास मोठी शुभ. नोकरीच्या उत्तम संधी. उत्तरार्ध कोर्टप्रकरणं सोडवणारा.

फाल्गुनः- शुक्रशनि सहयोग पूर्वार्धात राशीच्या गुरुच्या पार्श्वभूमीवर नोकरीत परिस्थितीजन्य लाभ देणारा. अनपेक्षित बढती. सरकारी कामे. चंद्रग्रहणाजवळ प्रवासात सांभाळा. उत्तरार्ध शनिमंगळ सहयोगातून विचित्र वादाचा. सूर्यग्रहणाजवळ स्त्रीचिंता.

Similar Posts

  • Mahabharat

    Mahabharat महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला. त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली?

  • |

    shani dev

    shani dev shani rashi pravartan 2023कीस राशी को शनी देवकी साडेसाती कीस प्रकारसे प्रभाव करेगी. शनी देव आगळे राशी मे जानेसे क्या आपका जीवन कौसे बदलेगा ओर कीस राशी वाले व्यक्तीयोके जीवन मे धन-धान्य सुख -शांती, समाधान, ओर आपके सभी दुख: दूर करेगे शनी देव.शनी देव कुंभ राशी मे प्रवेश करेगे तो धनु राशी से शनी देव आपनी दृष्टी दूर करेगे तो धनु राशी वाले व्यक्तीयोके दुख: दूर होगे. शनी देव कुभ राशी मे जानेवारी माहके 17 /01/2023 तारिक को शाम 06 : 01 मे प्रवेश

  • |

    Happy New Year | नव वर्ष

    Happy New Year 2024 Wishes: नया साल जल्द ही शुरु होने वाला है. नया साल नए उम्मीदें और नया जोश लेकर आएगा. इस खास मौके पर दोस्तों और अपनों को भेजें ये खास न्यू ईयर विशेज. नए साल का आगाज जल्द होने वाला है. नया साल आपके लिए मंगलमय हो और आपके लिए खुशियां लाए,…

  • Vishadosh in kundali | विषदोष

    कुंडली में शनि ओर चंद्र की युती से विषदोष का निर्माण होता है जैसे:- १- दोंनो ग्रहों का एकसाथ बैठना। २- शनि-चंद्र का परस्पर दृष्टि योग। ३- एक दूसरे के नक्षत्र में होना। ४- विषय परिस्थितियों में.. इनका ग्रह परिवर्तन भी विषदोष के परिणाम देता है।

  • मकर संक्रांति | makar sankrant 2024

    मकर संक्रांत 2024 का महत्वाची आहे? जाणून घ्या मराठीत.makar sankrant 2024 कधी जाईल सूर्य मकर राशीत ? 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे. त्यावेळी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील. याचा परिणाम जनजीवनावर होणार आहे. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान…

  • How to do pranayama | इस प्रकार से प्राणायाम करनेसे आपकी जीवन बदलेगा.

    प्राणायाम करनेका सही तरीका आपका जीवन बदल देगा | सूर्यभेदी प्राणायाम | how to do pranayam. रोजाना कौन सा प्राणायाम करना चाहिए? प्राचीन भारत के ऋषि मुनियों ने कुछ ऐसी सांस लेने की प्रक्रियाएं ढूंढी जो शरीर और मन को तनाव से मुक्त करती है। इन प्रक्रियाओं को दिन में किसी भी वक़्त खली पेट…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.