बृहस्पति नवम भावामधे | Jupiter in which house?
बृहस्पति नवम भावामधे | तुमच्या जन्म कुंडलित कोणत्य स्थानात आहे? शुभ फळ नवव्या भावात गुरु असल्याने जातक धार्मिक, खरे, बोलणारा, नीतिवान, विचाराी आणि सन्माननीय असतो. जातक शांत स्वभावाचा आणि सदाचारी असतो – उच्च विचारांचा असतो. तीर्थयात्रा आणि देव-गुरु-ब्राह्म. यांच्यावर श्रद्धा ठेवतो. तसेच जातकाला पुण्यकर्मा बनवतो. जातक साधुंच्या सहवासात रहाणारा, भक्त, योगी, वेदान्ती, शास्त्रज्ञ, इच्छा तसणारा…