आपली जन्म कुंडली पहा तुम्ही स्वतः | janm kundali dekhe
जन्म कुंडली पहा आपण स्वतः कशी आहे आपली कुंडली | janm kundali dekhe कुंडली पाहणे शिका मराठी मध्ये. कुंडली शिका अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली कुंडली पहात असताना किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा जातकाची कुंडली पाहत असताना सर्वात प्रथम काय पाहिल्या जाते. त्या व्यक्तीची राशी काय आहे कोणत्या नक्षत्रावर ती त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. यावरून आपल्याला…