Tula Rashi | तूळ राशी साठी 2023
तूळ राशी साठी 2023 कसे असेल | Tula Rashi 2023 चैत्र:- सप्ताहात वाद टाळा. नोकरीतील शत्रुत्व सांभाळा. पौर्णिमेपर्यत शुक्रभ्रमणाचा लाभ. व्यावसायिक प्राप्ती. तरुणांना विवाहयोग. उत्तराध कटकटीचा. सूर्यग्रहण वृद्धांना जपण्याचे. भागीदारीतून त्रास.