Mangal dosh Asnari vyakti | विवाह करणे योग्य आहे की अयोग्य आहे.
मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीसोबत विवाह करणे योग्य आहे की अयोग्य आहे? Mangal dosh Asnari vyakti | अनेक व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा लाईफ पार्टनर आपला साथीदार पहात असतो त्या वेळेला आपण कुंडली जुळवतो दोघांची कुंडली जुळून किती गुण येतात, आणि त्यांचे ग्रह किती प्रमाणात जुळतात हे सर्व काही पाहत असतो. त्यानुसारच मंगळ दोष हा जर असेल तर आपण…