ज्येष्ठ महिन्यात कोणते सन व व्रत करावे? या महिन्यातील सन कशे साजरे करावे?

2021 03 02

ज्येष्ठ

दशहरा :- ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदे पासून दशमी पर्यंत दहा दिवस गंगास्नान , गंगापूजा गंगास्तोत्र पठण ,दान , होम, यापैकी शक्य ते करावे. शरीर ,वाणी मन यांचे कडून काळात नकळत होणारी पापे नष्ट होतात.

निर्जला एकादशी :- या एकादशीला पानि सुद्धा प्राशन करायचे नाही असा अर्थ निर्जला एकादशीचा नाही निर्जला हे या एकादशीचे नाव आहे . थोडेसे उपोषनाचे पदार्थ खाऊन एकदा पानी प्यावे , असे धर्मंशास्त्र सांगते. नेहमी एकादशी करने ज्याला जमात नाही त्यानी ही एकादशी करावी. दुसरे दिवशी सोने ,साखर व पाण्याने भरलेला कुंभ संकल्प पूर्वक सत्पात्रीदान करावा म्हणजे बारा एकादशी केल्याने पुण्य मिळते .

वटपोर्णिमा :- वटसावित्री व्रत तिन दिवसाचे आहे . पोर्णिमा शेवटचा दिवस आहे . वादाखाली पूजन, सौभाग्य वायन आणि सत्यवान सावित्री कथा श्रवण उपोषण ही मुख्या कर्म आहेत.

कारहुणवी :- या दिवशी बैलाचा सण साजरा करतात. बैलाची पूजा करतात.

ग्रहों के उपाय

Similar Posts