अक्षय तृतीया | Akshaya Tritiya
अक्षय तृतीया | Akshaya Tritiya

वैशाख मास | vaishakha montha

astrologer

कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पूर्ण माहिती.

वैशाख मास

अक्षय तुतीय गौरीहर दोलोत्सवाची समाप्ति अक्षय तुतियेस करावी, सुवासिनिस भोजनास बोलावून सत्कार करावा . या दिवशी कृत युगाचा आरम्भा झााल्या मुळे याला युगादी म्हणतात . या दिवशी पिताराचे श्राद्ध करतात . अक्षय तुतियेस जप , दान, होम , केल्याने ते अक्षय पुन्यकारक ठरते . मातीचे डॉन घट पाण्याने भरून एकास तंदुळ व दुसर्यास तिल घालून त्याना डोरा गुंडाळावा व ते धान्यवर ठेवावे . ब्रम्हा , विष्णु , शिव स्वरूपात त्याची पूजा करावी व दान करावे , त्यामुळेे पिटर तृप्त होतात. आणि मनोरथ पूर्ण होते. साडेतीन मुहुर्तान पैकी हा दिवस शुभ दायक असतो.

भावुका अमावस्या या दिवशी भावुका देवी , पांडव , कुंती , द्रौपदी यांची झाडपाल्याच्या मंडपात पूजा करावी. याच दिवशी मध्यान्ही शनैश्चर जयंती असते म्हणुन शनीला तेला ने अभिषेक करावा .

27 09 2022 Shani Margi Min

ग्रहों के उपाय


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.