|

वास्तू शांती मुहूर्त नाही ? | vastu shanti muhurta

वास्तू शांती चे मुहूर्त नाही काय करावे ? नवीन घरात राहण्यास जसे जावे ?

नूतन गृहप्रवेश काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पुढे दोन-चार वास्तूचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा सोडण्याबाबत घर मालकाचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःच्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांती करिता मुहूर्त नसते. अशावेळी काय करावे? असा प्रश्न असतो वास्तुशांती केल्याखेरीज नवीन घरात राहण्यास जाऊ नये. मुहूर्त नाही म्हणून अशा अडचणीचे वेळी ग्रहशुद्ध, उदक शांती अथवा गृहयज्ञ करून रहाणे जावे ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घ्यावा त्या दिवशी प्रथम हळद कुंकू पाणी भरलेला तांब्या थोडे तांदूळ व देवाचा फोटो एवढे प्रथम उभयतांनी नव्या घरात नेऊन ठेवावे व नंतर बाकीचे सामान न्यावे वरील धार्मिक कृत्य करून त्या दिवशी राहावयास जावे व पुढे वास्तुशांतीचा मुहूर्त असेल त्या दिवशी शांती करावी व घरच्या सर्व मंडळी सह ब्राह्मणांनी मंत्र म्हणून मंगल कलश घेऊन गृहप्रवेश करावा हे करणे आवश्यक आहे, हे केल्याने ती वास्तू घर शांत व सुखदायक होते घरात मंगलमय कार्य असेल तर त्यापूर्वी वास्तुशांती करावी.

Vastu For Home

ग्रहों के उपाय

Similar Posts

  • vivah muhurt

    Vivaah Muhurat 2022-23 : विवाह मुहूर्त कीस दिन विवाह का शुभ दिन होगा ! Vivaah Muhurat 2022-23 shaadi ka muhurt विवाह मुहूर्त देख रहे हैं तो आपको बता दें कि, हिंदू धर्म में कोई भी शुभ कार्य करने से पहले मुहूर्त देखा जाता है, जिससे कार्यों में किसी भी तरह का कोई विघ्न न आए।…

  • Gurucharitra 11 Adhyay | गुरुचरित्र 11

    ॥ श्रीमत् गुरुचरित्र ॥ अध्याय अकरावा – कथासार अध्याय अकरावा. श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म फलश्रुती – संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल श्रीगणेशाय नमः । सिद्धमुनी नाम धारकाला म्हणाले – ‘ज्या विधवा स्त्रीने शनिप्रदोषव्रत केले तीच पुढच्या जन्मी अंबाभवानी म्हणून जन्मास आली. कारंजा गावातील माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्र झाला. तो जन्मतःच ‘ॐ…

  • लक्ष्मि माता का निवास हमेश हमरे घरमे रहे | laxmi mata in your house

    लक्ष्मी कहां नहीं आती? पैसे हमेश हमरे घरमे रहे इस लिए काय करे? laxmi mata in your house जो स्त्रियां घर के बर्तनों को सुव्यवस्थित रूप से न रखकर इधर-उधर बिखरी रहती है, सोच समझ कर काम नहीं करती सदा अपने पति के प्रतिकूल ही बोलती है, दूसरों के घरों में घूमने फिरने में रुचि…

  • वैशाख मास | vaishakha montha

    कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पूर्ण माहिती. वैशाख मास अक्षय तुतीय गौरीहर दोलोत्सवाची समाप्ति अक्षय तुतियेस करावी, सुवासिनिस भोजनास बोलावून सत्कार करावा . या दिवशी कृत युगाचा आरम्भा झााल्या मुळे याला युगादी म्हणतात . या दिवशी पिताराचे श्राद्ध करतात . अक्षय तुतियेस जप , दान, होम , केल्याने…

  • मकर संक्रांति | makar sankrant 2024

    मकर संक्रांत 2024 का महत्वाची आहे? जाणून घ्या मराठीत.makar sankrant 2024 कधी जाईल सूर्य मकर राशीत ? 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे. त्यावेळी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील. याचा परिणाम जनजीवनावर होणार आहे. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान…

  • सिंह राशी-leo

    सिंह राशी, राशी चक्र की पाचवी रास है| सिंह राशी में मघा, पूर्वा,उत्तरा नक्षत्र का 1 चरण मीला कर सिंह रास बनती है। सिंह राशी अग्नि तत्व की है, सिंह राशी का चिन्ह सिंह कि

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.