वृषभ राशी | Vrushbh Rashi
Vrushbh Rashi | वृषभ राशीसाठी 2023 कसे असेल. चैत्र:- तरुणांना अतिशय सुंदर ग्रहमान शैक्षणिक संधी. सामाजिक पतप्रतिष्ठेचा लाभ. नौकरीत अपवादात्मक भाग्योदय. पौर्णिमेजवळ मोठ्या सुवार्ता. व्यावसायिक गुंतवणुकींतून लाभ. सूर्यग्रहणाजवळ प्रवासात सांभाळा. वैशाख:- शुक्रभ्रमण पूर्वार्धात मोठे सांपत्तिक लाभ देईल. व्यावसायिक वसुली. चंद्रग्रहणाजवळ मातृपितृचिंता. उत्तरार्धात भावाबहिणींचे भाग्योदय. पर्ती वा पत्नीचा उत्कर्ष. अमावास्या घबाडयोगाची. मोठे लाभ. ज्येष्ठः- मध्यस्थी टाळा….