मकर संक्रांति | makar sankrant 2024

मकर संक्रांत 2024 का महत्वाची आहे? जाणून घ्या मराठीत.makar sankrant 2024

कधी जाईल सूर्य मकर राशीत ?

15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे. त्यावेळी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सुमारे महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील. याचा परिणाम जनजीवनावर होणार आहे.

यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे. त्या दिवशीचा महापुण्यकाळ 1तास 45 मिनिटांचा असतो. शुभ काळातही मकरसंक्रांतीला स्नान करणे शुभ मानले जाते.

  • मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 07:15 ते 09:00 पर्यंत आहे.
  • मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास 31 मिनिटांचा असेल. मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे.
makar sankranti drawing मकर संक्रांत चित्र

मकर संक्रांति किस दिन है? |

2024Makar sankranti 2024 date and time
मकर संक्रांत दि. 14 जानेवारी 2024
किक्रांतदि. 16 जानेवारी 2024

मकर संक्रांत या मकर संक्रांति 2024 मध्ये कशाप्रकारे हे मकर संक्रांत असेल तर ही मकर संक्रांत आपल्यासाठी कशी आहे आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावे कोणते दान करावे.

श्री गणेशाय नमः || स जयंत || तिलस्नायी तीलोद्वार्ती तीलहोमी तीलभूक तिलदाताचा षटतिला पापनाशका:||

मकरसंक्रांत माहिती | मकरसंक्रांतिला काय करावे?

मकर संक्रांतीचे दिवशी पुण्य काळी तीळ मिश्रित उदक आणि स्नान करावे. तिळाचे उटणे लावावे तीळ मिश्रित उदक प्राशन करावे.

मकर संक्रांत वाण कोणते द्यावे?

त्याचप्रमाणे तीळ होम तीळ दान तीळ भक्षण असा तिळाचा उपयोग केला असता सर्व पातकाचा नाश होतो.

मकर संक्रांत रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 या दिवशी भोगी असून धनुर्मास समाप्ती होत आहे.
पौष शुक्ल चतुर्थी, रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 या दिवशी उत्तर रात्री 2:43 मिनिटांनी मकर संक्रांत आहे.
मकर संक्रांतीचा पर्वकाळ सोमवार दिनांक 15 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. यानिमित्त तिळगुळ वाटणे. स्नान दान धार्मिक विधी करावेत.
मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी किक्रांत आहे. वाण त्यानिमित्त सौभाग्यवती स्त्रियांनी हळद कुंकू बांगड्या सौभाग्य वाणे खण नारळ इत्यादी पदार्थांची दाने द्यावी

मकर संक्रांत कशावर आहे ? | makar sankranti drawing

मकर संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवास काळे वस्त्र परिधान केलेली आहे हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून. चित्रांना भक्षण करीत आहे. ब्राह्मण जाती असून भूषण अर्थ सोने धारण केलेले आहे. व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्य दिशेस पहात आहे संक्रांतीच्या परकाळात दात घासणे कठोर बोलले वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धारा काढणे इत्यादी कामे करू नये.

तिल संक्रांति 2024 के बारेमे कुच्छ हिंदी मे

तिल संक्रांति 2024 भारतीय महीनों की एक महत्वपूर्ण पर्व त्योहार है। यह पर्व हर साल 14 जनवरी को मनाया जाता है, जब सूर्य अपनी दक्षिणायन प्रवृत्ति करता है और मकर राशि में प्रवेश करता है। इस पर्व को भारतीय राज्यों में अलग-अलग नामों से जाना जाता है, जैसे मकर संक्रांति, पोंगल, उत्तरायण, लोहड़ी आदि। यह पर्व खेती के महत्वपूर्ण समय की शुरुआत का संकेत देता है और इसे धन, खुशहाली, समृद्धि और आनंद का प्रतीक माना जाता है। इस दिन लोग मिठाई बनाते हैं, खीलते हैं, और अपने परिवार और मित्रों के साथ मनोरंजन करते हैं। तिल संक्रांति 2024 एक विशेष वर्ष होगा, जब लोग इसे उत्साह और आनंद के साथ मनाने के लिए तैयार होंगे।

मकर संक्रांति 2024 ही क्यों?

2024 वर्षाला नव्या उत्साहात सुरूवात झाली आहे. नव्या वर्षाचा आनंद द्विगुणीत करणारा नव्या वर्षाचा पहिला सण लवकरच येणार आहे. धार्मिक दृष्टिकोनातूनही नवीन वर्ष अनेक अर्थांनी खास आहे. वर्षाचा पहिला महिना जानेवारी असतो आणि या महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात. यातील मकर संक्रांत हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण आहे.

हिंदू कैलेंडर के अनुसार मकर संक्रांति कब है?

15 जनवरी को मकर संक्रांति कब है?

1 मार्च 2024 को क्या होगा?

कुंभ संक्रांति कब है?

10 57 269927151873514e130e46a244b5aae0b135db01f L

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *