कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पुन माहिती.
चैत्र
गुडीपड़ावा :- या दिवशी सकाळी अभंगस्नान करुण गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नम: असे म्हणुन गुढीचे पूजन करावे .
ब्र्म्हाध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद | प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ||
या मंत्र ने प्रार्थना करुण नंतर पंचंगावरिल गणपतीचे पूजन करावे.
बलचन्द्रमाव्रत :- सूर्यास्तसमयी स्नान करुण आकाशातील चंद्राची किवा तान्दुळ चे चन्द्र बिम्ब करुण त्याची बालचंद्रमसे नम: असे म्हणुन पूजा करावी. पुढे प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शनाच्या दिवशी एक वर्ष भर हे व्रत केल्याने सुख व भाग्य प्राप्त होते. तळलेले पदार्थ पूजनाच्या दिवशी खाऊ नये .
दोलोत्सव :- गौरीशंकराची पूजा करुण झोपाळयावर स्थापना करावी . महिनाभर रोजा देवी व महादेव ताम्हनात घेउन पूजा करुण झोपाळयावर ठेवावे. सुवासिनीना हळदकुंकू लावून ओटी भरावी. या वरतने सौभाग्य वृद्धि होते या प्रमाने श्री राम विष्णु यांचे दोलोत्सव करावा .
Hindu Festival

ग्रहों के उपाय
ketu shanti ke upya : केतु शांति के उपाय






शनि व साडेसाती 2025 तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?





