खग्रास चंद्रग्रहण केव्हा ग्रहण पाळावे ? Chandra Grahan 2025
भाद्रपद शु. १५, रविवार, ७ सप्टेंबर २०२५
श्रीवर्ष
स्पर्श – संमीलन – उन्मीलन – मोक्ष
मुंबई येथील ग्रहणस्थिती
| स्पर्श | संमीलन | मध्य | उन्मीलन | मोक्ष | पर्वकाल |
| २२:५७ | २३:०० | २३:४२ | २४:२५ | २५:२७ | ३:३० |
(वरील सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.)
चंद्र ग्रहण दिसणारे प्रदेश कोणते आहेत ? भारतात चंद्र ग्रहण दिसेल का ?
भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्कटिका या प्रदेशात ग्रहण दिसेल.
हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे.
पुण्यकाल – ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे.
वेद्यांश – हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होऊन असल्या ३ प्रहर आधी म्हणजेच दुपारी १२:३९ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाठवावे. वेधकाळात स्नान, देवपूजा, तिलध्यान, जपजप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषिद्ध आहे म्हणून अन्यथा खास-गर्भवती, मात्र बाळकडून इतर आवश्यक वस्तू – पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे ही कर्मे करीत येतात. बालक, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी ५:१५ पासून ग्रहणाचे वेध पाठवावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री ९:५७ ते २:२७ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
चंद्र ग्रहण काळात काय करावे ?
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरुषचर चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षांतर स्नान करावे. ग्रहणकाळामध्ये (पर्वकाळामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अश्रंग, भोजन व कामविषयक सेवन ही कर्मे करू नयेत. अशावेळी असता ग्रहणकाळात ग्रहणसंबंधी स्नान, दान करणे पुरीती शुभकृत असते.
चंद्र ग्रहण 2026 मध्ये कधी आहे ?
Staff picks
-
“2 Mukhi Rudraksha: Harmony and Unity (21X17 mm)”
Original price was: ₹700.₹560Current price is: ₹560. -
“5 Mukhi Rudraksha: Spiritual Harmony in 14X17 mm”
Original price was: ₹1,000.₹499Current price is: ₹499. -
“7 Mukhi Rudraksha: Symbol of Prosperity and Spiritual Fulfillment (13X16 mm)
Original price was: ₹800.₹720Current price is: ₹720. -
14.25 Ratti 13.72 Carat Neelam Ring Blue Sapphire Adjustable Ring for Men & Women
Original price was: ₹1,000.₹590Current price is: ₹590.
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.