शनि व साडेसाती 2025 तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?
shani dev sadesati 2025 शनिपालट व साडेसाती तुमच्या राशी वरती होणारा प्रभाव ?शनिपालट केव्हा ?साडेसाती म्हणजे काय ?..साडेसातीत काय काळजी घ्यावी. ? फाल्गुन कृष्ण.आमावस्या शनिवार २९ मार्च २०२५ रात्री ०९:४२ मी शनी मीन राशीत प्रवेश करीत आहेत