| | |

गुरु ग्रह पालट

Janampatri

तिसरा गुरुपालट कार्तिक शु. ६, शुक्रवारी 20-11-2020 रोजी दुपारी १३:२६ वाजता गुरु (पुनः) मकर राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल | शुक्रवारी सकाळी ११:३५ ते दुपारी १५:१७ पर्यंत आहे. तुला, | मिथुन व कुंभ या राशींना अनुक्रमे ४-८-१२ वा गुरु येत

असल्याने त्यांनी व लोहपादाने ज्या राशीस येत आहे त्यांनी पीडापरिहारार्थ गुरुच्या उद्देशाने जप, दान, पूजा अवश्य करावी. मकर, वृश्चिक, सिंह, मेष या राशींना गुरु १-३-६-१० वा येत असल्याने त्यांनी जप, दान, पूजा यापैकी एखादा प्रकार केल्याने त्या पीडेचा परिहार होईल. जन्म राशि

सिंह-मकर-मीन —– सुवर्ण ——-चिंता

वृषभ-कन्या-धनु ——-रौप्य ——–शुभ

मेष-कर्क-वृश्चिक—— ताम्र—– श्रीप्राप्ति

मिथुन-तुला-कुंभ ——लोह——-कष्ट

गुरु उपासना

पीडापरिहारार्थ पुण्यकालात जप, दान, पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे. गुरु सुवर्णपादाने आल्यास त्याचे फल जरी चिंता असे आहे, तरी सुवर्णपादी गुरु शुभ आहे. पीडापरिहारक दानवस्तु : सुवर्ण, कांसे, पुष्कराज, हरभऱ्याची डाळ, घोडा, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले. जपसंख्या – १९ हजार, प्रतिमा : सुवर्णाची.

जपमंत्र

देवानांच ऋषीणांच गुरुं कांचनसन्निभम् ।

बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ।।

गुरु प्रतिमेच्या पूजनाचा व दानाचा संकल्प ममजन्मराशे: सकाशात् अनिष्टस्थानस्थितगुरो: पीडापरिहारार्थं | एकादशस्थानवच्छुभफलप्राप्त्यर्थं सुवर्ण प्रतिमायां बृहस्पतिपूजनं तत्प्रीतिकरं (अमुक) दानंच करिष्ये।

गुरूच्या ध्यानाचा श्लोक

अहो वाचस्पते जीव सिंधुमंडलसंभव । एह्यांगिरससंभूत हयारूढ चतुर्भुज ।। दंडाक्षसूत्र वरद कमंडलुधर प्रभो।

महानिंद्रेति संपूज्यो विधिवन्नाकिनां गुरुः।।

दानाचा श्लोक: बृहस्पतिप्रीतिकरं दानं पीडा-निवारकम्।

सर्वापत्ति विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम्।।

गुरु ग्रह पालट

गुरु ग्रह पालट ,आपको आपने बारेमे अधिक जानने के लिए संपर्क करे..
आपको पूरी जानकारी 24 घंटे में मिलजाए गी.
इस लिए आपकी जानकारी देना आवश्यक है|

गुरु ग्रह पालट

[contact-form-7 id=”174″ title=”Request Information”]

Similar Posts

  • साधकांसाठी 7 महत्त्वाचे resolutions: तुमचं जीवन बदलण्यासाठी!

    साधकांसाठी 7 महत्त्वाचे resolutions: तुमचं जीवन बदलण्यासाठी! 🚩 साधकाने खालील सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्यास परिवर्तन होईल. 🚩 जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील : १) ब्राम्हमुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे :- सूर्योदयाच्या…

  • कंजुष कदर्याची कथा

    अध्याय २९ – कंजुष कदर्याची कथा वाल्मिकी मुनी निघून गेल्यावर दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांनी खूप विचार केला तेव्हा राजा म्हणाला, “मी आता है सगळे राजवैभव सोडून तपोवनात जातो. तेथे तपश्चर्या करून माझ्या जन्माचे सार्थक करतो.” राणी म्हणाली, “मग मी ह्या राजवाड्यात राहून सुनांच्या हाताखाली कुत्रीप्रमाणे जीवन कंठू, की काय? महाराज, जेथे पती तेथे…

  • Disha | Direction

    Disha दिशाओं की पहचानया दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची पत्नी शची देवी, निवास स्थान अमरावती, वाहन ऐरावत (पांढरा हत्ती), आयुध वज. द्वारपाल नंदी व चंद्र पूर्व दिशा ही ऐलक्ष्मीस्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह सूर्य व रास मेष व वृषभ आहे.

  • |

    Will I Marry My Love? | प्रेम विवाह होगा क्या?

    आपने जीवन मे प्रेम जरूर होता है | किसिका School प्रेम होता है, या Collage प्रेम होता है | या जॉब दोने साथ करते है , उसी समय प्रेम (Love) हुवा . ए सभी व्यक्ति के जीवन में होता है | हम जिसे प्रेम करते है उसीसे शादी भी करना चाहते है | यही हम…

  • श्री वैतरणी नदी व्रत कथा | Vaitarni nadi vrat katha

    🪔 वैतरिणी व्रत की पूजा विधि (Step-by-Step) vaitarni vrat वैतरिणी व्रत उद्यापन के प्रमुख लाभ vaitarni vrat 🌺 श्री पद्म पुराणान्तर्गत श्री वैतरणी नदी व्रत कथा 🌺 Vaitarni nadi vrat katha कथा || श्री गणेश प्रसन्न || महाराज युधिष्ठिर श्री भगवान श्रीकृष्णचंद्र से कहते हैं —हे देवश्रेष्ठ! मेरे हित के लिए यह की आराधना को…

  • Mesh Rashi Fal 2024 | 2024 का राशिफल

    क्या आप मेष राशी के व्यक्ती हो तो आपके जीवन मे बदलाव अनेवाला है | क्या आप मेश राशि के लिए 2024 का राशिफल जानना चाहते हैं। तो यहां देखें। भविष्यफल के अनुसार, 2024 में मेष राशि वालों को अपने दोस्तों और परिवार के साथ शान्ति और मिठास से रहना चाहिए। नए संबंधों और संबंधों…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.