कर्ज मुक्ति साठी हा उपाय केलात तर लवकर कर्ज कमी होईल.

kundali janm kundali

 कर्ज मुक्ति साठी हा उपाय केलात तर लवकर कर्ज कमी होईल. कर्ज आपण अनेक कारणान साठी घेतो {व्यवसाय , हॉस्पिटल, शिक्षण ई.} पण आपली लवकरात लवकर सुटका मात्र होत नाही. जर आपण विडियोत सगितलेला उपाय केलात तर आपण सुद्दा लवकरात लवकर कर्जातुन मुक्त व्हाल. धन्यवाद…

#vivekdankh #vaibhavguru #vedashreejyotishmargadarshan #jyotish

कर्ज मुक्ति साठी हा उपाय केलात तर लवकर कर्ज कमी होईल. कर्ज आपण अनेक कारणान साठी घेतो {व्यवसाय , हॉस्पिटल, शिक्षण ई.} पण आपली लवकरात लवकर सुटका मात्र होत नाही. जर आपण विडियोत सगितलेला उपाय केलात तर आपण सुद्दा लवकरात लवकर कर्जातुन मुक्त व्हाल. धन्यवाद…

Similar Posts

  • आपली जन्म कुंडली पहा तुम्ही स्वतः | janm kundali dekhe

    जन्म कुंडली पहा आपण स्वतः कशी आहे आपली कुंडली | janm kundali dekhe कुंडली पाहणे शिका मराठी मध्ये. कुंडली शिका अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली कुंडली पहात असताना किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा जातकाची कुंडली पाहत असताना सर्वात प्रथम काय पाहिल्या जाते. त्या व्यक्तीची राशी काय आहे कोणत्या नक्षत्रावर ती त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. यावरून आपल्याला…

  • ग्रह योग आणि फळ | grah yog and tyachi fale

    भिक मागण्याचे योग आपल्या कुंडलीत आहेत का? ग्रह योग आणि फळ | grah yog and tyachi fale माणसे विज्ञान निष्ठा झाले की ज्योतिष शास्त्राला थोतांड समजतात. तथापि एक प्रचलित म्हण काय सांगते बघा चावल्याशिवाय गिळल्या जात नाही आणि अनुभवाशिवाय कळत नाही. हा नियम मात्र सर्वत्र लागू होतोच अनुभवाशिवाय ज्योतिष शास्त्रातील ग्रहयोग काय करू शकतात याचा…

  • शापित कुंडली | shapit kundali !

    खरंच तुमची पण कुंडली शापित आहे का? नावाप्रमाणेच “शापित” असणाऱ्या काही कुंडल्या असतात ज्यात कुठल्याच मार्गाने सुखाची अपेक्षा करता येत नाही. कधी कधी संपूर्ण कुंडली ग्रहस्थिती ठीकठाक असून एखादा ग्रह अशी काही स्थिती निर्माण करतो की त्यामुळे सर्व अशुभ परिणामांना प्रारंभ होतो. या जीव सृष्टीवर जगायचे म्हणजे मन काबूत असणे गरजेचे आहे. शांत आणि स्थिर…

  • How to do pranayama | इस प्रकार से प्राणायाम करनेसे आपकी जीवन बदलेगा.

    प्राणायाम करनेका सही तरीका आपका जीवन बदल देगा | सूर्यभेदी प्राणायाम | how to do pranayam. रोजाना कौन सा प्राणायाम करना चाहिए? प्राचीन भारत के ऋषि मुनियों ने कुछ ऐसी सांस लेने की प्रक्रियाएं ढूंढी जो शरीर और मन को तनाव से मुक्त करती है। इन प्रक्रियाओं को दिन में किसी भी वक़्त खली पेट…

  • Sinha Rashi | सिंह राशी 2023

    सिंह राशीसाठी कसे असेल 2023 वर्ष चैत्र:- शुक्रभ्रमणाचा पूर्वार्धात लाभ. कलाकारांचे भाग्योदय. पौर्णिमेपर्यंत वैयक्तिक सुवार्ता. काहींना परदेशी नोकरी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. नोकरीत बढती. उत्तरार्ध व्यावसायिक शुभारंभाचा. सूर्यग्रहण पितृचितेचे. वैशाख:- मोठा आवाका राहील. सुवार्तातून सतत चर्चेत राहाल. व्यावसायिक प्राप्तीचे रेकॉर्ड मोडाल. नव्या ओळखींतून लाभ. पौर्णिमेजवळ तरुणांचे मोठे भाग्योदय. अमावास्येजवळ राजकारणातून त्रास. ज्येष्ठ:- खर्चाचे प्रसंग येतील. भावाबहिणींच्या…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.