विठ्ठल हे कशाचे प्रतीक आहे?

बुक्का म्हणजे काय ? पांडुरंगाला बुक्का का लवावा आणि का लवतात जाणून घ्या !

विठ्ठल हे कशाचे प्रतीक आहे बुक्का म्हणजे काय ? पांडुरंगाला बुक्का का लवावा आणि का लवतात जाणून घ्या !

Vitthal

विठ्ठल हे कशाचे प्रतीक आहे?

महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे पांडुरंग. पंढरीत तो विठ्ठल हा सदा भक्तांच्या गोतावळ्यात रमलेला आहे. त्यांच्या ओढीने भक्त पंढरीला जातात. विठोबाला भेटायला जाताना वारकरी अबीर बुक्का आणि तुळशीमाळा भेट म्हणून देतात. बाकी या देवाला कशाची अपेक्षा नसते. विठोबाचं आणि वारकऱ्यांचं नातं वर्षानुवर्षे असेच सुरु आहे. तुम्ही पाहिलं असेल वारकरी कायम कपाळाला बुक्का लावतात. विठोबाला भेटायला जातांना त्याच्यासाठी खास बुक्का घेऊन जातात. विठोबाच्या अभंगात सुद्धा बुक्का असतोच.
माझा तो सबजाचा ढाळा।

बुक्का म्हणजे काय ? पांडुरंगाला बुक्का  का लवावा आणि का लवतात जाणून घ्या ! विठ्ठल vitthal
Vitthal बुक्का म्हणजे काय ? पांडुरंगाला बुक्का का लवावा आणि का लवतात जाणून घ्या !

माझ्या इठूला नका म्हनूसा काळा काळा। पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा। सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा।।

किंवा

कपाळी बुक्का टिळा, विठ्ठल माझा भोळा सकळ वारकऱ्यांच्या कळा सोशीत असे

विठ्ठल हे कशाचे प्रतीक आहे ?

असा हा बुक्का म्हणजे काय ? तो का लावतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगांत सापडतो. पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकांत वापरतात. महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवणा, मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात. पांढऱ्या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड वापरतात आणि चंदन, वाळा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा वापर करतात. अनेक नैमित्तिक पूजेत बुक्का वापरला जातो. बहुधा फक्त वैष्णवांत बुक्का वापरतात. त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात. यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात.

तुम्ही पाहिलं असेल विठ्ठलाला बुक्का लावला जातो. त्याला कधी

कुंकू लावलं जात नाही. कारण कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत

आदिशक्तीचे प्रतीक आहे. तर विठ्ठल हे शिवाच्या वैराग्यभावाचे,

म्हणजेच साक्षीभावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो. विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे.

सगुणाच्या साहाय्याने निर्गुणाची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधत असतो. मायेतील आसक्ती त्यागून वैराग्यभावात, म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच या पदाला पोहोचू शकतो. बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षी भावात्मकरूपी वैराग्यलहरी कार्यरत होतात.

अबीर गुलालं उधळीत रंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

Pandurang

तुम्ही हे नक्की ऐकलं असेल यातील अबीर म्हणजे बुक्का असा अर्थ आहे. हा पांढरा बुक्का असून त्याला अबीर असे म्हणतात. तुम्ही हिंदी शब्दकोशात पाहिले, तर अबीर म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चुर्ण असा अर्थ आहे. यात लाल रंग मिसळून होळीत त्याचा वापर करतात. अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात अबीर म्हणजे चंदन, तुळस, कापूर यांचे सुगंधी चूर्ण असा अर्थ आहे. बुक्का हा तुळशीपासून तयार होतो. तुळशीच्या काड्या जाळून त्याची वस्त्रगाळ तयार करायची. ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारी भुकटी म्हणजे अबीर असे काहीजण म्हणतात. वारकरी संप्रदायाची खूण म्हणजे गळ्यात माळ आणि कपाळाला बुक्का अशी आहे. वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का असतो. डोक्यावर तुळशीवृंदावन घेवून विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या वारकरी महिला तुम्ही पाहिल्या असतील. त्यासुद्धा कपाळी बुक्का लावतात. गावाकडे वयोवृद्ध किंवा ज्यांच्या पती स्वर्गवासी झाले आहेत त्या महिला डोक्याला बुक्का लावतात.

विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिली, तर ती काळ्या रंगाची आहे. म्हणून तर ‘देव माझा विठू सावळा’ असे म्हणतात. त्याला भेटायला येणारा वारकरी म्हणजे मुळचा शेतकरी त्या काळ्या आईची सेवा करणारा, जे उगवतं तेच खाऊ घालणारा आणि खाणारा. आता विठ्ठलही काळा आणि तो बुक्का ही काळ्या रंगाचा असाही एक अर्थ होऊ शकतो. बुक्का वारकऱ्यांना पटकन उपलब्ध होतो म्हणूनही तो विठ्ठलाला प्रिय असावा.

अती प्रिय आवडे तुळसी बुक्का |

तैसीच प्रिती करी भोळ्या भाविका ||
नामा पद पंकज पादुका ||
शिरी मस्तकी वंदीतसे ॥

‘गुलाल-बुक्का’ वगैरेंमध्ये ज्याचा उल्लेख होतो त्या बुक्क्याविषयी काही मूलभूत प्रश्न आहेत. तत्पर उत्तरे मिळाल्यास मदत होईल.

  1. बुक्का’ कशापासून बनवतात?
  2. धर्मकार्यांमध्ये त्याचे काही विशिष्ट स्थान असते काय? असल्यास ते कोणते?
  3. बुक्का काही प्रसंगी अशुभ मानला जातो का? असल्यास कोणत्या प्रसंगी? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  4. अंत्ययात्रेमध्ये प्रेताला बुक्का लावतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
  5. चितेवर बुक्का टाकतात का? असल्यास त्यामागचे कारण/प्रयोजन/संदर्भ हवा आहे.
विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय? पांडुरंग हे नाव कसे पडले? विठ्ठलाचा जन्म कधी झाला? पंढरपूर मंदिराचे नाव काय आहे?

KUNDALI

81THVenXehL._SL1500_
September 2024
MTWTFSS
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30 
  • 81THVenXehL._SL1500_
  • satya-narayan
  • WhatsApp Image 2022-06-14 at 10.48.35 PM
  • WhatsApp Image 2022-06-02 at 5.23.49 PM
  • WhatsApp-Image-2022-05-19-at-10.20.34-PM
  • WhatsApp-Image-2022-05-19-at-9.53.44-PM
  • WhatsApp-Image-2022-03-08-at-4.59.21-PM-3-2
  • WhatsApp-Image-2022-03-14-at-12.08.17-PM
  • WhatsApp-Image-2022-03-03-at-6.41.35-PM-1
  • एक मुखी रुद्राक्ष
  • WhatsApp-Image-2022-03-09-at-11.12.07-PM

Vitthal

विठ्ठल हे कशाचे प्रतीक आहे

महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे पांडुरंग. पंढरीत तो विठ्ठल हा सदा भक्तांच्या गोतावळ्यात रमलेला आहे. त्यांच्या ओढीने भक्त पंढरीला जातात. विठोबाला भेटायला जाताना वारकरी अबीर बुक्का आणि तुळशीमाळा भेट म्हणून देतात. बाकी या देवाला कशाची अपेक्षा नसते. विठोबाचं आणि वारकऱ्यांचं नातं वर्षानुवर्षे असेच सुरु आहे. तुम्ही पाहिलं असेल वारकरी कायम कपाळाला बुक्का लावतात. विठोबाला भेटायला जातांना त्याच्यासाठी खास बुक्का घेऊन जातात. विठोबाच्या अभंगात सुद्धा बुक्का असतोच.
माझा तो सबजाचा ढाळा।

Vitthal

माझ्या इठूला नका म्हनूसा काळा काळा। पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा। सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा।।

किंवा

कपाळी बुक्का टिळा, विठ्ठल माझा भोळा सकळ वारकऱ्यांच्या कळा सोशीत असे

विठ्ठल हे कशाचे प्रतीक आहे, असा हा बुक्का म्हणजे काय ? तो का लावतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगांत सापडतो. पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकांत वापरतात. महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवणा, मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात. पांढऱ्या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड वापरतात आणि चंदन, वाळा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा वापर करतात. अनेक नैमित्तिक पूजेत बुक्का वापरला जातो. बहुधा फक्त वैष्णवांत बुक्का वापरतात. त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात. यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात.

तुम्ही पाहिलं असेल विठ्ठलाला बुक्का लावला जातो. त्याला कधी

कुंकू लावलं जात नाही. कारण कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत

आदिशक्तीचे प्रतीक आहे. तर विठ्ठल हे शिवाच्या वैराग्यभावाचे,

म्हणजेच साक्षीभावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो. विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे.

सगुणाच्या साहाय्याने निर्गुणाची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधत असतो. मायेतील आसक्ती त्यागून वैराग्यभावात, म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच या पदाला पोहोचू शकतो. बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षी भावात्मकरूपी वैराग्यलहरी कार्यरत होतात.

अबीर गुलालं उधळीत रंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

Pandurang

तुम्ही हे नक्की ऐकलं असेल यातील अबीर म्हणजे बुक्का असा अर्थ आहे. हा पांढरा बुक्का असून त्याला अबीर असे म्हणतात. तुम्ही हिंदी शब्दकोशात पाहिले, तर अबीर म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चुर्ण असा अर्थ आहे. यात लाल रंग मिसळून होळीत त्याचा वापर करतात. अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात अबीर म्हणजे चंदन, तुळस, कापूर यांचे सुगंधी चूर्ण असा अर्थ आहे. बुक्का हा तुळशीपासून तयार होतो. तुळशीच्या काड्या जाळून त्याची वस्त्रगाळ तयार करायची. ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारी भुकटी म्हणजे अबीर असे काहीजण म्हणतात. वारकरी संप्रदायाची खूण म्हणजे गळ्यात माळ आणि कपाळाला बुक्का अशी आहे. वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का असतो. डोक्यावर तुळशीवृंदावन घेवून विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या वारकरी महिला तुम्ही पाहिल्या असतील. त्यासुद्धा कपाळी बुक्का लावतात. गावाकडे वयोवृद्ध किंवा ज्यांच्या पती स्वर्गवासी झाले आहेत त्या महिला डोक्याला बुक्का लावतात.

विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिली, तर ती काळ्या रंगाची आहे. म्हणून तर ‘देव माझा विठू सावळा’ असे म्हणतात. त्याला भेटायला येणारा वारकरी म्हणजे मुळचा शेतकरी त्या काळ्या आईची सेवा करणारा, जे उगवतं तेच खाऊ घालणारा आणि खाणारा. आता विठ्ठलही काळा आणि तो बुक्का ही काळ्या रंगाचा असाही एक अर्थ होऊ शकतो. बुक्का वारकऱ्यांना पटकन उपलब्ध होतो म्हणूनही तो विठ्ठलाला प्रिय असावा.

अती प्रिय आवडे तुळसी बुक्का |

तैसीच प्रिती करी भोळ्या भाविका ||
नामा पद पंकज पादुका ||
शिरी मस्तकी वंदीतसे ॥

KUNDALI

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *