shree ganesh stotra
॥ श्री गणेशमानस पूजा स्तोत्र ॥
ध्यानं- नेत्री दोन हिरें प्रकाश पसरे अत्यंत तें साजिरें
माथा शेंदूर पाझरें वरिबरें दुर्वाकुरांचे तुरे ।
माझे चित्त विरो मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे
गोसावी सुत वासुदेव हरि रे त्या मोरयाला स्मरे ।।
ॐ भूर्भुवः स्वः ऋद्धि सिद्धि सहित विघ्नहर्त्रे महा गजानन चिंतामणी देवताभ्यो नम:। ध्यायामि चिंतयामि नमस्करोमि। आवाहनार्थे आसनार्थे सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्करोमि।
श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गणपतये नमः ॥
नानारत्नविचित्रकम् रमणिकम् सिंहासनम् कल्पितम्
स्नानंजान्हविवारिणाम् गणपते पीतांबरंगृह्यताम् ।।
कण्ठे मौक्तिकमालिकाम् श्रुतियुगे द्वे धारिते कुण्डले ॥
नानरत्नविराजितो रविविभा युक्त: किरिटि: शिरें ||१||
भाले चर्चितकेशरम् मृगमदामोदांकितंचंदनम् ।।
नानावृक्षसमुद्गतंसुकुसुमंमंदारदुर्वाशमीः ।
गुग्गुल्लोद्भवधूपकंविरचितंदीपंत्वदग्रे स्थितम् ।।
भक्ष्यंमोदक संयुतंगणपते क्षीरोदनंगृह्यताम् ॥ २॥
ताम्बूलंमनसा मया विरचितंजबूंफलंदक्षिणाम्
साष्टांगंप्रणतोऽस्मि ते मम कृतांपूजांगृहाण प्रभो ।
मे कामः सततंतवार्चनविधौ बुद्धिस्तवालिंगिने ।।
स्वेच्छा ते मुखदर्शने गणपते भक्तिस्तु पादांबुजे ॥३॥
माता गणेशश्च पिता गणेशो। भ्राता गणेशश्च सखा गणेशः ॥ विद्या गणेशो द्रविणंगणेशः । स्वामी गणेश: शरणंगणेशः ॥ ४ ॥
इतो गणेशः परतो गणेशः । यतो यतो यामि ततो गणेशः ॥ गणेशदेवादपरंन किंचित् । तस्मात् गणेशंशरणं प्रपद्ये ॥ ५ ॥
नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपायते नमः ॥ नमस्ते रुद्ररूपाय करीरूपायते नम: ॥
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे ॥ भक्तप्रियायदेवाय नमस्तुभ्यंविनायक ॥
लंबोदरंनमस्तुभ्यंसततम्मोदक प्रियम् ॥ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
ॐ भूर्भुवः स्वः ऋद्धि सिद्धि सहित विघ्नहर्त्रे महागजानन चिंतामणी देवताभ्यो नमः ।
ध्यायामि चिन्तयामि नमस्कारोमि। आवाहनार्थे आसनार्थे सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्करोमि ।।
जाणून घ्या: मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर काय होते? what happen after death ?
मृत्युनंतर काय ? जाणून घ्या: मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर काय होते? what happen after death मृत्यूच्या क्षणी आणि मृत्युनंतर लगेच काय घडते असा प्रश्न या विषयाच्या संशोधकांप्रमाणेच सर्वसामान्य मनुष्याच्या मनातही अनेकदा निर्माण होतो. या संदर्भात प्लँचेट सारख्या साधनांच्या द्वारे परलोकगत आत्म्यांकडून जी माहिती उपलब्ध झाली आहे तीवरून असे दिसतें की. मृत्यूच्या वेळी…
मृत्यु म्हणजे काय ? मृत्यूनंतर काय होते ? life after death
मृत्यु म्हणजे ‘अवस्थांतर’ मृत्यु म्हणजे काय ? मृत्यूनंतर काय होते ? मृत्यूचे नाव काढताच सर्वसामान्य मनुष्याच्या अंगावर भीतीने शहारे येतात ! कारण मृत्यु म्हणजे ‘सर्वस्वाचा शेवट’ अशीच त्याची चुकीची धारणा असते. नि म्हणूनच एखादा रोगग्रस्त किंवा अतिशय दुःखी माणूसही मृत्यूचा स्विकार करण्यास तयार नसतो. life after death परंतु मित्रहो, मृत्यु म्हणजे सर्वस्वाचा शेवट नव्हे, तर…
Problem Solving Solution | समस्याओं से मुक्त होने के आसान तरीके !
समस्याओं से मुक्त होने के आसान तरीकेः व्यावहारिक समाधान | Problem Solving Solution जीवन कभी-कभी भारी महसूस कर सकता है, जैसे कि आप कीचड़ भरे खेत में फंस गए हों। चाहे वह तनाव हो, नकारात्मकता हो, या अन्य बोझ हों, बोझ को हल्का करने का सही तरीका खोजना महत्वपूर्ण है। यहाँ, हम सरल और प्रभावी…