मंगळ स्तोत्र | mangal stotra

मंगळ स्तोत्र अशुभ परिणाम करण्या साठी हे स्तोत्र म्हणावे .

मंगळ ग्रह तुमच्या कुंडली मध्ये जर मंगळ ग्रह हा जर बलवान नसेल किंवा अशुभ फळ देत असेल तर आपण हे मंगळ स्तोत्र दररोज म्हणावे. मंगळ स्तोत्र जर आपण म्हटले तर मंगळाचा जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होईल आणि तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.
मंगळ हा कोणत्या स्थानामध्ये अशुभ असतो तर मंगळ जर सहा आठ बारा या स्थानामध्ये असेल किंवा एक चार सात आठ आणि बारा या स्थानामध्ये असेल तर मंगळ दोष अशुभ मानावा किंवा मंगळ ज्या स्थानामध्ये आहे. त्या स्थानावरती अशुभ ग्रहांची किंवा पाप ग्रहांची दृष्टी पडत असेल तर तो मंगळ अशुभ परिणाम आपल्या जीवनामध्ये देत असतो. तर याचा परिहार किंवा याचे परिणाम कशाप्रकारे आपल्याला कमी करता येतात तर हे मंगळ स्तोत्र आपण दररोज वाचावे.

मंगल स्तोत्र –

मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रद: !

स्थिरामनो महाकाय: सर्वकर्मविरोधक: !!

लोहितो लोहिताक्षश्च सामगानां। कृपाकरं!

वैरात्मज: कुजौ भौमो भूतिदो भूमिनंदन:!!

धरणीगर्भसंभूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्!

कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहम्!!

अंगारको यमश्चैव सर्वरोगापहारक:!

वृष्टे: कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रद:!!

एतानि कुजनामानि नित्यं य: श्रद्धया पठेत्!

ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्रुयात् !!

स्तोत्रमंगारकस्यैतत्पठनीयं सदा नृभि:!

न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्!!

अंगारको महाभाग भगवन्भक्तवत्सल!

त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय:!!

ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यव:!

भयक्लेश मनस्तापा: नश्यन्तु मम सर्वदा!!

अतिवक्र दुराराध्य भोगमुक्तजितात्मन:!

तुष्टो ददासि साम्राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्!!

विरञ्चि शक्रादिविष्णूनां मनुष्याणां तु का कथा!

तेन त्वं सर्वसत्वेन ग्रहराजो महाबल:!!

पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गत:!

ऋणदारिद्रयं दु:खेन शत्रुणां च भयात्तत:!!

एभिद्र्वादशभि: श्लोकैर्य: स्तौति च धरासुतम्!

महतीं श्रियमाप्रोति ह्यपरा धनदो युवा:!!

!! इति श्रीस्कन्दपुराणे भार्गवप्रोक्त ऋणमोचन मंगलस्तोत्रम् !!

Similar Posts

  • Shukra Grah : शुक्र स्तोत्र का पाठ करने से होगी आपकी धन वृद्धि |

    यदि आपके पास सुख, समृद्धि , धन , धान्य की कमी है तो करे शुक्र स्तोत्र का पाठ होगी धन वृद्धि ! शुक्र स्तोत्र/Shukra Stotra नमस्ते भार्गवश्रेष्ठ देव दानवपूजित। वृष्टिरोधप्रकर्त्रे च वृष्टिकर्त्रे नमोनम: ।।1।। देवयानीपितस्तुभ्यंवेदवेदाडगपारग:। परेण तपसा शुद्धशडकरोलोकशडकरम ।।2।। प्राप्तोविद्यां जीवनख्यां तस्मै शुक्रात्मने नम:। नमस्तस्मै भगवते भृगुपुत्रायवेधसे ।।3।। तारामण्डलमध्यस्थ स्वभासा भासिताम्बर। यस्योदये जगत्सर्वमङ्गलार्ह भवेदिह ।।4।।…

  • | | |

    कालसर्प योग काय आहे? kalsarpa yog

    कालसर्प योग काय आहे?स्पष्ट कालसर्प योगाचे योगावयोगया जगात जेव्हा कुठलाही प्राणी ज्यावेळी जन्म घेतो ती वेळ त्या प्राण्याच्या सर्व जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जाते. कारण त्या एका क्षणाच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने त्याच्या संपुर्ण जीवनाचा एक असा आलेख तयार केल्या जाऊ शकतो, ज्यामध्ये त्याच्या जीवनातील वेळो वेळो घडणाऱ्या शुभ व अशुभ घटनांच्या विषयी वेळेच्या आधीच जाणता येऊ शकते.

  • Aadity Hrady Stotr : सूर्य भगवान को प्रसन्न करने केलिय यह आदित्यहृदय स्तोत्र का पाठ करे

    surya planet : सूर्य भगवान को प्रसन्न करने केलिय यह आदित्यहृदय स्तोत्र का पाठ करे आदित्यहृदय स्तोत्र विनियोग ॐ अस्य आदित्य हृदयस्तोत्रस्यागस्त्यऋषिरनुष्टुपछन्दः, आदित्यहृदयभूतो भगवान ब्रह्मा देवता निरस्ताशेषविघ्नतया ब्रह्मविद्यासिद्धौ सर्वत्र जयसिद्धौ च विनियोगः। ऋष्यादिन्यास ॐ अगस्त्यऋषये नमः, शिरसि। अनुष्टुपछन्दसे नमः, मुखे। आदित्यहृदयभूतब्रह्मदेवतायै नमः हृदि। ॐ बीजाय नमः, गुह्ये। रश्मिमते शक्तये नमः, पादयो:। ॐ तत्सवितुरित्यादिगायत्रीकीलकाय नमः नाभौ।…

  • सण-व्रत चैत्र | Hindu Festival

    कोणता सन कशा प्रकारे साजरा करावा? वर्षातील येणारे सन व व्रत याबदल पुन माहिती. चैत्र गुडीपड़ावा :- या दिवशी सकाळी अभंगस्नान करुण गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नम: असे म्हणुन गुढीचे पूजन करावे . ब्र्म्हाध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद | प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु || या मंत्र ने प्रार्थना करुण नंतर पंचंगावरिल गणपतीचे पूजन करावे….

  • ketu stotra

    ketu stotra श्री केतु स्तोत्रम् विनियोग=अस्यश्रीकेतुपश्चविंशतिनामस्तोत्रस्य मधुपछन्द: ऋषि: गायत्रीछन्दोः केतुर्देवता केतुप्रीत्यर्थे पाठे विनियोगः ।

  • |

    Mahabharat | 8 or 18

    Mahabharat महाभारत में 18 संख्या का बहुत महत्त्व है। महाभारत की कई घटनाएँ 18 संख्या से सम्बंधित है। कुछ उदाहरण देखें:महाभारत का युद्ध कुल 18 दिनों तक हुआ था।

    कौरवों (11 अक्षौहिणी) और पांडवों (7 अक्षौहिणी) की सेना भी कुल 18 अक्षौहिणी थी।
    अक्षौहिणी सेना के प्रत्येक भाग की संख्या के अंकों का कुल जमा 18 आता है।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.