Disha | Direction

Disha | Direction | कौन सी दिशा किस तरफ है?

Disha | Direction | कौन सी दिशा किस तरफ है?

वास्तु शास्त्र
दिशा दाखवा पूरब, पश्चिम, उत्तर दक्षिण दिशा कैसे पता करें

दिशाओ कि देवता ओर पुर्व पश्चिम, उत्तर दक्षिण दिशा Disha | Direction

१) East पूर्व

या दिशेची अधिपती देवता इंद्र आहे. इंद्राची पत्नी शची देवी, निवास स्थान अमरावती, वाहन ऐरावत (पांढरा हत्ती), आयुध वज. द्वारपाल नंदी व चंद्र पूर्व दिशा ही ऐलक्ष्मीस्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह सूर्य व रास मेष व वृषभ आहे.

२) Southeast | आग्रेय

या दिशेची अधिपती देवता अग्री आहे. अभिची पत्नी स्वधा व स्वाहा देवी ह्या आहेत. वाहन मेंढा यांच्या (दिग्गजांचे नांव (हत्ती) पुंडरिक आहे. आयुध शक्ती, द्वारपाल भृगी व पार्शद चंड, आग्रेय दिशा धन लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेला तांबड्या रंगाचे अधिपत्य असते. अधिपती ग्रह शुक्र, रास मिथुन निवास स्थान तेजावती,

3) South | दक्षिण

या दिशेची अधिपती देवता यमराज आहेत. यमराजांचे पत्नीचे नांव शामला देवी. वाहन महिष, यांचे दिग्गजांचे नांव (हत्ती) वामन. आयुध कालपाश दंड, निवास स्थान संयमनी द्वारपाल ऋाडी व भद्र, दक्षिण दिशेला आदिलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेला लाल रंगाचे अधिपत्य असते. अभिपती ग्रह मंगळ, रास कर्क आणि सिंह.

४) Northeast | नैऋत्य

या दिशेची अधिपती देवता निर्ऋती यांच्या पत्नीचे नांव दिर्घादेवी. वाहन मनुष्य याचे दिग्गजांचे नांव (हत्ती) कुमुद आयुध खन द्वारपाल स्कंद, सुभद्र, नैॠत्य दिशा धैर्य लक्ष्मी चे स्थान आहे. या दिशेला धूम्र रंगाचे अधिपत्य असते. अभिपती ग्रह राहू (केतू?), रास कन्या, निवासस्थान

५) west | पश्चिम

या दिशेची अधिपती देवता वरुण आहे. यांचे पत्नीचे नांव कालिका वाहन मगर यांचे दिग्गजांचे नांव अंजन (हत्ती). आयुष पाश, द्वारपाल गणेश व जय, पश्चिम दिशा, गजलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेला काळ्या रंगाचे अधिपत्य असते. अधिपत्य ग्रह शनी महाराज, रास तुला ववृश्चिक, निवास स्थान श्रद्धावती.

६) Southwestवायव्य

या दिशेची अधिपती देवता वायुदेव यांचे पत्नीचे नांव अंजनादेवी वाहन हरिण, याचे दिग्गजांचे नांव पुष्पदंत आयुध अंकुश, द्वारपाल उमा महेश्वर, विजय, वायव्य दिशा विजय लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेला पांढऱ्या रंगाचे अधिपत्य असते. अधिपती ग्रहचंद्र रास धनु. निवास स्थान गंधवती.

(७) North | उत्तर

या दिशेची अधिपती देवता कुबेर यांचे पत्नीचे नांव चित्रलेखा. वाहन पांढरा घोडा. यांचे दिग्गजांचे नांव (हत्ती) सार्वभौम, आयुध गदा. द्वारपाल वृषभ, धाता. उत्तर दिशा धनलक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेला हिरव्या रंगाचे अधिपत्य असते. अधिपती ग्रह बुध रास मकर, कुंभ, निवास स्थान अलकावती.

८ ) Northwest | ईशान्य

या दिशेची अधिपती देवता साक्षात भगवान शिव यांचे पत्नीचे नांव पार्वती वाहन नंदी (वृषभ) यांचे दिग्गजांचे नांव सुप्रलिक, आयुध त्रिशुल द्वारपाल महाकाल, विधाता ईशान्य दिशा संतान लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेला पिवळ्या रंगाचे अधिपत्य असते, अधिपती ग्रह गुरु, राशी मीन. निवास स्थान कैलास पर्वत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *