श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री दत्त अवतार | Narsiha Saraswati Maharaj
जन्म: लाडाचे कारंजा, पौष शुद्ध इ. स. १३७८आई/वडिल: आंबामाता / माधव वेष: संन्यासीमुंज: इ. स. १३८५ गुरु: कृष्णसरस्वती संन्यास: इ. स. १३८८ तिर्थाटन: इ. स. १३८८ ते १४२१औदुंबर चातुर्मास: इ. स. १४२१नरसोबावाडी: इ. स. १४२२ ते १४३४गाणगापुर: इ. स. १४३५ ते १४५८ कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५८निजानंदीगमन: इ. स. १४५८ विशेष: दत्तावतार, धर्मसंस्थापनेचे कार्य चरित्र ग्रंथ, श्री गुरुचरित्रशिष्यपरंपरा:१) माधव सरस्वती२) बाळसारस्वती३) कृष्णसरस्वती४) उपेंद्र माधव सरस्वती५) सदानंद सरस्वती६) ज्ञानज्योति सरस्वती७) सिद्ध सरस्वती श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री दत्त अवतार |…