मुहूर्त मंथन: सही समय ओर शास्त्रार्थ संग्रह | Muhurta or shastra
मुहूर्त मंथन: सही समय ओर शास्त्रार्थ संग्रह | Muhurta or shastra कुलधर्म किंवा कुलाचार म्हणजे काय? :- नवरात्रासारखे काही कुलाचार अनेक घराण्यात असतात व ते चालूआहेत. पण केव्हातरी अशा कुलाचाराचे वेळी जननाशौच (सोयर) किंवा मृताशौच (सुतक) आलेतर काय करावे, असा प्रश्न पडतो. धर्मशास्त्रीय योग्य निर्णय देणारी माणसे आता राहिली नाहीत.गावातल्या एखाद्या वृद्ध माणसाला विचारावयाचे व…