मंगल शांती म्हणजे काय ? | Mangal dosh
मंगल शांती पूजा म्हणजे काय ? शांती पूजा केव्हा कधी करावी ? मंगल शांती पूजा केल्याने काय फल मिळते कुंडलीत कोणत्या स्थानी मंगल अस्तल्या नंतर फल देतो हे सर्व आपण पाहणार आहोत. मंगल शांती महणजे नकी क्या ? जन्म कुंडली पहिल्या नंतर आपल्याला लक्षात येते कि मंगल कुंडलीतील कोणत्या स्थानात (house) मध्ये आहे. जन्म कुंडलीतील…