श्री सुक्त फलश्रुती का महत्त्वाची आहे.
येथे श्रीसूक्ता च्या फलश्रुति बद्दल विवेचन आहे ते शांतपणे तन्मयताने वाचा. लक्ष्मी म्हणजे काय कळेल:- वाचनात आलेलं छानसं, मार्मिक आणि बुद्धीला चालना देणारे असे महालक्ष्मी निमित्ताने काही तरी..👇👇👇👇👇आम्हाला वेद शिकवले नाही, आम्हाला उपनिषदे शिकवले नाहीत म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतात?म्हणून आज जे ७००० वर्षांपूर्वी सांगितलं ते आज…
