kumbha Rashi 2023

Rashi fal 2024 2023 2022

कुंभ राशी 2023 | kumbha Rashi 2023 नवीन वर्ष कसे असेल.

rashi-removebg-preview

चैत्र:- शुभग्रहांची स्थिती संरक्षक राहील. तरुणांनी कुसंगत टाळावी राजकारणी व्यक्तींना उत्तरार्ध कटकटीचा. पूर्वार्ध व्यावसायिकांना उत्सव प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसादाचा. सूर्यग्रहण मित्रांशी वादाचे,

वैशाख:- शुक्रभ्रमण पौर्णिमेपर्यंत उत्तम ट्रॅक ठेवेल. माणसांचे सहकार्य मिळेल. स्वतंत्र व्यावसायिकांना पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने लाभ. काहींचे विशिष्ट सन्मान उत्तरार्ध कोर्टप्रकरणात यश देईल.

ज्येष्ठः- पूर्वार्ध साडेसातीतही भाग्योदयाचा. मात्र घरातील वृद्धांची काळजी घ्या. पौर्णिमेजवळ विशिष्ट वादग्रस्त येणे येईल. उत्तरार्धात प्रेमप्रकरणातून त्रास. लोकापवादातून त्रास. अमावास्या गर्भवतींना संवादनशील.

आषाढ:- • पुर्वार्धात भाजणं-कापणं जपा. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र गुरुकृपेचेच. काहींचे अकल्पित भाग्योदय. तरुणांचे स्पर्धात्मक यश. नोकरीचा उत्तम लाभ. अमावास्या नैसर्गिक आपत्तीतून नुकसानीची.

अ. श्रावण:- शनिमंगळ प्रतियुती आपणास लक्ष्य करु शकते. वादग्रस्त व्यवहारात अडकू नका. आर्थिक प्रलोभनं टाळा. मंगळगुरुचा शुभयोग उत्तरार्धात नोकरीत आसन बळकट करेल. अमावास्या स्फोटक भांडणाची. नि. श्रावण:- गुरुशी होणारे शुभयोग चांगला अंमल ठेवतील. पौर्णिमेजवळ मोठी देवीप्रचिती. | आर्थिक उत्कर्ष. सरकारी माध्यमांतून लाभ. उत्तरार्ध वैवाहिक जीवनातून कलहाचा. अमावास्या सांभाळा.

भाद्रपदः- – पूर्वार्धातील ग्रहस्थिती तरुणांना वाव देणारी. नोकरीच्या उत्तम मुलाखती. आत्मविश्वास वाढेल. उत्तरार्धात व्यावसायिक वादग्रस्त प्रकरणे सोडवाल. वास्तुचिंता जाईल. सूर्यग्रहणाजवळ | सरकारी प्रकरणांतून त्रास. मातृचिंता.

आश्विनः- कुयोगांवर मात करणारा गुरुशुक्राचा शुभयोग. पूर्वार्धात बुद्धिचातुर्यातून लाभ उठवाल. चंद्रग्रहणांजवळ सार्वजनिक जीवनात सांभाळा. उत्तरार्धात वेदनादायी व्याधींचा भर. | अमावास्येजवळ व्यावसायिक कामगारपीडा. विचित्र गाठीभेटी.

कार्तिक:- साडेसातीचा अंमल वाढेल. पूर्वार्धात विशिष्ट नोकरीतील स्थित्यंतर गुप्तचिंता वाढवेल. पौर्णिमेजवळ लोकापवादातून त्रास. बाकी उत्तरार्ध बुधगुरुशुक्र यांच्या परस्पर योगांतून सुवार्ताचा भर ठेवेल. व्यावसायिक उत्तम प्राप्ती.

मार्गशीर्ष:- गुरुशी होणारे ग्रहांचे योग सर्वंकष फलदायी होतील. सरकारी कामे होतील. पौर्णिमेजवळ तरुणांचे भाग्योदय. वादग्रस्त येणं वसुल कराल. उत्तरार्ध व्यावसायिक उत्सव-समारंभातून फलद्रुप होणारा.

पौषः- शुभग्रहांची मोठी ताकद राहील. अवघड कामे होतील. तरुणांना कॅम्पसमधून नोकरी मिळेल. पौर्णिमेजवळ कर्जवसुली. उत्तरार्धात स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ, अमावास्या प्रवासात बेरंगाची.

माघः- राशीच्या रविशनिचे एक घट्ट सेन्सॉर राहील. नियमबाह्य व्यवहार टाळा. भागिदारीचे प्रश्न निर्माण होतील. बाकी पौर्णिमेजवळ कौटुंबिक कार्याचा धमाका. घरातील तरुणांचा भाग्योदय. अमावास्या जागरणाची.

फाल्गुन:- राशीचा शुक्रशनि सहयोग अद्वितीय फळे देईल. स्वतंत्र व्यावसायिकांचे भाग्योदय. घरात उंची खरेदी होईल. पौर्णिमेजवळ उत्सव-समारंभात जपा. उत्तरार्धात शनि मंगळ सहयोगाचा उच्चदाब. मानसिक संतुलन ठेवा. सूर्यग्रहणाजवळ स्त्रीविरोध.

Similar Posts

  • |

    Married Life

    अब समझते है कब जीवनसाथी स्वास्थ्य कब जल्दी ठीक हो जाता है। Married Life Married Life | Life partner | जीवनसाथी का स्वास्थ्य खराब रहता है तो क्यों और कब ठीक होगा आज इसी विषय पर बात करते है। वैवाहिक जीवन सुख और विवाह सुख यह पति पत्नी के आपसी सहयोग से ही एक दूसरे को मिलता है। कभी कभी ऐसी स्थिति जीवन मे बन जाती है कि जीवनसाथी (पति या पत्नी) का स्वास्थ्य खराब रहने के कारण विवाह सुख और वैवाहिक जीवन के सुख में कमी रहती है जिससे वैवाहिक जीवन भी थोड़ा नीरस का ही रहता है।

  • |

    Makar Sankranti 2023

    Makar Sankranti | मकरसंक्रांती 2023 कशी आहे मकरसंक्रांती या वर्षीची

    makar sankranta | संक्रांतिपर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने :नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

  • मंगल यंत्र

    मंगल ग्रह के अशुभ होने से रक्तचाप, रक्त विकार, खुजली, फोड़ा-फुसी, रक्तसाव कुष्ठ रोग, आकस्मिक दुर्घटना जन्य रोग, अग्नि भय, गुप्त रोग, सूजन, वात, पित्त संबंधी रोग होते हैं

  • meen rashi 2023

    शुभग्रहांचे भ्रमण उत्तम राहील. पौर्णिमेपर्यंत मोठी दैवी प्रचिती अनुभवाल. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक भाग्योदय. पौर्णिमा वैवाहिक जीवनात जल्लोषाची. व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल. सूर्यग्रहणाजवळ चोरी. meen rashi 2023

  • Navratrti ghatasthapana

    नवरात्रीत आदिशक्तीचे चिंतन/स्मरण कशाप्रकारे करावे? Navratrti ghatasthapana Shardiya Navratri 2023: नवरात्रि पर इस शुभ मुहूर्त में करें रहे हैं तैयारी तो यहां पढ़ें संपूर्ण जानकारी शारदीय नवरात्र उत्सव तिथि प्रधान उत्सव असल्यामुळे दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी दिवसभर प्रतिपदा तिथि असल्यामुळे कोणत्याही वेळेत घटस्थापना करता येते. तरीपण बऱ्याच भक्तांना चौघडिया मुहूर्त पाहून घटस्थापना करण्याची…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.