shree Ganesh strotra

॥ श्रीविघ्नेश्वरषोडशनामस्तोत्रम् ।।

shree Ganesh strotra आपल्यावर आलेले सर्व संकट दूर करण्याकरिता या स्तोत्राचे रोज 21 पाठ करावेत. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर संकटातून मुक्तता प्राप्त होते. आणि आलेले संकट आपल्यावरचे दूर होते. गणपती ही अशी देवता आहे किती सदैव आपल्या भक्ताचे विघ्न दूर करते. आपले संकट दुःख आणि परेशानी कमी व्हावी याकरिता या ठिकाणी हे स्तोत्र देत आहे.

॥ श्रीविघ्नेश्वरषोडशनामस्तोत्रम् ।।

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

लम्बोदरश्च विकटो विघ्नराजो गणाधिपः ||

धूमकेतुर्गणाध्यक्षः फालचन्द्रो गजाननः ।

वक्रतुण्डश्शूर्पकर्णो हेरम्बरस्कन्दपूर्वजः ||

षोडशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।|

सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते |

॥ श्रीविघ्नेश्वर षोडशनामस्तोत्रं समाप्तम् ॥

॥ श्रीविघ्नेश्वरषोडशनामस्तोत्रम् ।।

आपल्यावर आलेले सर्व संकट दूर करण्याकरिता या स्तोत्राचे रोज 21 पाठ करावेत. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर संकटातून मुक्तता प्राप्त होते. आणि आलेले संकट आपल्यावरचे दूर होते. गणपती ही अशी देवता आहे किती सदैव आपल्या भक्ताचे विघ्न दूर करते. आपले संकट दुःख आणि परेशानी कमी व्हावी याकरिता या ठिकाणी हे स्तोत्र देत आहे.

॥ श्रीविघ्नेश्वरषोडशनामस्तोत्रम् ।।

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः ।

लम्बोदरश्च विकटो विघ्नराजो गणाधिपः ||

धूमकेतुर्गणाध्यक्षः फालचन्द्रो गजाननः ।

वक्रतुण्डश्शूर्पकर्णो हेरम्बरस्कन्दपूर्वजः ||

षोडशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।|

सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते |

॥ श्रीविघ्नेश्वर षोडशनामस्तोत्रं समाप्तम् ॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Share with

Scroll to Top