शांती पूजा साहित्य

  • हार
  • फुल MIX एक किलो
  • विड्याचे पाने 50
  • केळीचे पाने 10
  • पेढ्याचा प्रसाद
  • वेगवेगळी फळे 5
  • हळद, कुंकू, गुलाल, कापूर, अष्टगंध, वस्त्रमाळी, उदबत्ती, पंचामृत(दूध, दही, तूप, मध, साखर),
  • तुपाचा दिवा, तेलाचा दिवा.
  • पाच चौरंग,
  • दोन पाटे.
  • सात पीस लाल-2, हिरवा, पांढरा, पिवळा, काळा,
  • पूर्ण आहेर.
  • पाच नारळ.
  • हळकुंड, 15 NG
  • बदाम, 15 NG
  • खारीक, 15 NG
  • खोबरे, 15 NG
  • सुपारी. 250GM
  • मोळी 1
  • पांढरी मोहरी 25GM
  • तांब्याचे कलश 5 NG
  • तामन 2 NG
  • पळी, 1 पेला 1
  • गहू 3 KG
  • तांदूळ 4 KG
  • सप्तधान्य – तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तीळ, साखर, तेलाचा पुडा, उडीद. – सव्वा-सव्वा किलो सर्व
  • प्रतिमा- महादेव, सूर्य, चंद्र.
  • कलरचे तांदूळ – लाल, हिरवा, पिवळा, काळा.
  • झाडाची पाने –
  • हवन कुंड
  • नवग्रह समिधा.
  • हवंद्रव्य
  • तूप 500GM
  • एक पातेले.
  • हात पुसण्यासाठी कपडा.

वाटेवर तांदळाचा भात.
नऊ कणकीचे दिवे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *