बैठक म्हणजे गप्पा मारण्याचे ठिकाण. मग त्या धंद्याच्या किंवा सुखदुःखाच्या असोत. वास्तूमधील बैठकीची जागा फार महत्त्वाची असते. उत्तर दिशेस ही बैठक असावी. येथे सर्व चर्चा आनंददायी व उत्तम फलदायी ठरतात. समजा, बैठक दक्षिणेकडील बाजूस मांडली, तर सूर्यकिरणे अथवा उत्तरेच्या ध्रुवाची किरणे न मिळता यमदेवतेची दृष्टी राहते. त्यामुळे चर्चा गप्पा करता करता आपण क्षीण होतो. थोडक्यात वादावादी व भांडणे होतात. अशा प्रकारे बैठकीची जागा अत्यंत महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे पुढे लक्षणे दिली आहेत.

ईशान्य पूर्व आग्नेय दक्षिण नैर्ऋत्य पश्चिम वायव्य

उत्तम – चांगली चर्चा होते. उत्तम – या चर्चेमध्ये श्रद्धेवर भर असतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *