किचन रूम – kitchan room

उत्तम – भरभराट. स्वयंपाकगृह म्हणजे किचन. ही खोलीसुद्धा वेगळीच हवी. सुंदर वास्तूच्या दृष्टीने ही खोली सर्वांत महत्त्वाची. तेथे अग्नीची प्रतिष्ठापना होते. सर्व कुटुंबातील वातावरण नित्य सुरळीत व आनंददायी असणे हे या स्वयंपाकगृहावर अवलंबून असते. याची जागा चुकली की संपले..

त्याची खुलासेवार माहिती पुढीलप्रमाणे

ईशान्य वाईट – बरकत नसते.

पूर्व मध्यम – काळजी वाढू शकतात.

आग्नेय सर्वात उत्तम – भरभराट.

दक्षिण वाईट-अपयशसंभव, मृत्यु संभव.

नैर्ऋत्य वाईट – चोरीचे भय.

पश्चिम वाईट – कष्ट, काळजी, शोकाकुल होणे. वातावरण चांगले नसणे,अन्नास चव नसणे

वगैरे शक्यता असतात.

वायव्य वाईट – धननाश संभवतो. उत्तर

भांडणे – वाईट अनुभव शक्य.

स्वयंपाक करताना स्त्रियांचे तोंड पूर्वेस असल्यास त्यांचे आरोग्य उत्तम

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *