अमावस्या शांती साहित्य

अमावस्या साहित्य लिस्ट अमावस्या शांती पूजा , ज्या व्यक्तीचा जन्म अमावस्या तिथी वरती झाला असेल त्या व्यक्तीस शांती जनन शांती असते . हि शांती पुंजा ब्रम्हाना च्या मदतीने करावी. या पूजे मध्ये 5 चौरंग मांडावे लागतात त्या मध्ये. गणेश पूजन , मातृका पूजन ( कुलदेवते चे पूजन )माख्या देवता चांदी च्या किवा सोन्याच्या प्रतिमा त्यांची चाल प्राण प्रतिष्ठा करावी. आणि मुख्य चौरंग वरती ठेवावे. आणि त्या नंतर नवग्रह पूजन कलर चे तांदूळ करून नवग्रह मांडावे . त्यांची पूजा करावी प्रार्थना करावी आणि ५थ चौरंग हा महादेव चा ईशान्य kalash पूजन करावे. शेवटी हवन करावे अमावस्या शांती पूजेचे .

अमावस्या शांती साहित्य

  • नारळ 5
  • सुपारी200
  • बदाम 25
  • खारीक 25
  • हळकुंड 25
  • खोबरे वाटी पाच
  • ब्लाउज पीस सात
  • हळद ;कुंकू;
  • गुलाल; बुक्का;
  • गंध; अक्षता;
  • कापूर ;उदबत्ती
  • प्रतिमा सूर्य, चंद्र ,महादेव
  • पांढरी मोहरी
  • गणपती फोटो , महादेवाचा फोटो.
  • तांब्याचे
  • कलश चार
  • ताम्हण 2
  • समई दोन
  • निरंजन दोन
  • फुलांचे हार 2
  • फुले 1 किलो
  • तुळस दुर्वा बेल
  • विड्याची पाने 50
  • आंब्याची डहाळी 5
  • फळ पाच
  • केळी एक डझन
  • पंचामृत
  • प्रसाद — पेढे
  • गहू 3 किलो
  • तांदूळ 3 किलो
  • साखर सव्वा किलो
  • चौरंग 5
  • पाठ 2
  • बसकर (आसन) 5
  • रांगोळी
  • तूप अर्धा किलो
  • नवग्रह समिधा
  • काळे तीळ पावशेर
  • सातू पावशेर
  • होम पुडा एक
  • भात वाटी भरून बीना मिठाचा
  • कणकेचे दिवे 9
  • सुट्टी नाणी 25
  • पूर्ण आहेर
  • हवन कुंड
  • घरातील ताट तीन
  • वाट्या सात
  • चमचे 2
  • पातेले 1
  • गोडतेल काडेपेटी
  • वाती
  • सप्तधान्य (सात प्रकारची धान्य) प्रत्येकी सव्वा किलो-
  • (मसूर, हरभरा, वटाणा, मुग, मटकी, तीळ, इत्यादी)
  • (*नोट-कणिक हळद घालून मळावी, 9 दिवे करावे.)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *