“वास्तु दोष दूर करण्यासाठी उपाय “

गणपतीचे सोपे उपाय

ganesh
ganesh

गणपती प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. आपल्याला वास्तु देवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीची पूजन अत्यंत शुभ फल देतं. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तु देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. गणपतीची आराधना केल्याने वास्तु दोष नाहीसे होतात.

vastu_shastr_
vastu_shastr_

असे करा दोष दूर

१) घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसर्‍या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल आणि दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तू दोष नाहीसा होतो.

२) घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावे. उभे असलेल्या गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे. याने कार्यात स्थिरता येते.

३) घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता.

४) केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे.

५) सुख- शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढर्‍या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित् लावले पाहिजे.

६) सर्व मंगल कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल.”

श्रीगणेशाचे काही खास उपाय ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तिल

१) वाणीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी
श्रीगणेशाला ११ केळीची माळ बनवून अर्पण करा.

२) वारंवार राग येत असल्यास
श्रीगणेशाला दररोज लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे.

३) आई-वडिलांच्या सेवा करणाऱ्या व्यक्तीवर गणेशाची विशेष कृपा राहते.
यामुळे रोज आई-वडिलाचा आशीर्वाद घ्यावा.

४) श्रीगणेशाचे स्मरण करून
ॐ गं गणपतये नमः चा १०८ वेळेस जप करावा.

५) अडचणी दूर करण्यासाठी
एखाद्या गणेश मंदिरात ४ नारळाची माळ अर्पण करावी.

वास्तु शास्त्र प्रमाने घर कसे असावे जनून घ्या .

vastu shastra
vastu shastra

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *