किचन रूम – kitchan

किचन रूम – kitchan room

उत्तम – भरभराट. स्वयंपाकगृह म्हणजे किचन. ही खोलीसुद्धा वेगळीच हवी. सुंदर वास्तूच्या दृष्टीने ही खोली सर्वांत महत्त्वाची. तेथे अग्नीची प्रतिष्ठापना होते. सर्व कुटुंबातील वातावरण नित्य सुरळीत व आनंददायी असणे हे या स्वयंपाकगृहावर अवलंबून असते. याची जागा चुकली की संपले..

त्याची खुलासेवार माहिती पुढीलप्रमाणे

ईशान्य वाईट – बरकत नसते.

पूर्व मध्यम – काळजी वाढू शकतात.

आग्नेय सर्वात उत्तम – भरभराट.

दक्षिण वाईट-अपयशसंभव, मृत्यु संभव.

नैर्ऋत्य वाईट – चोरीचे भय.

पश्चिम वाईट – कष्ट, काळजी, शोकाकुल होणे. वातावरण चांगले नसणे,अन्नास चव नसणे

वगैरे शक्यता असतात.

वायव्य वाईट – धननाश संभवतो. उत्तर

भांडणे – वाईट अनुभव शक्य.

स्वयंपाक करताना स्त्रियांचे तोंड पूर्वेस असल्यास त्यांचे आरोग्य उत्तम


बैठक-Hall


बैठक-Hall



प्रवेश दालन – pravesh dalan


प्रवेश दालन – pravesh dalan



देव घर कोठे व कसे असावे.


देव घर कोठे व कसे असावे.

Similar Posts

  • Bhdra kay hai ?

    भद्रा क्या है | ज्योतिषनुसार भद्रा का्य होती है | Bhdra kay hai ? who is bhdra भद्रा (Bhdra) क्या है| देव दोनों संग्राम नमक पौराणिक क्षण में कहा गया है | कि पूर्व काल में जब देवताओं और असुरों में युद्ध हो रहा था उसी समय देव हारने लगेथे, तब भगवान शंकर को क्रोध…

  • बैठक-Hall

    बैठक म्हणजे गप्पा मारण्याचे ठिकाण. मग त्या धंद्याच्या किंवा सुखदुःखाच्या असोत. वास्तूमधील बैठकीची जागा फार महत्त्वाची असते. उत्तर दिशेस ही बैठक असावी. येथे सर्व चर्चा आनंददायी व उत्तम फलदायी ठरतात. समजा, बैठक दक्षिणेकडील बाजूस मांडली, तर सूर्यकिरणे अथवा उत्तरेच्या ध्रुवाची किरणे न मिळता यमदेवतेची दृष्टी राहते. त्यामुळे चर्चा गप्पा करता करता आपण क्षीण होतो. थोडक्यात…

  • प्रवेश दालन – pravesh dalan

    संपूर्ण वास्तूमध्ये एकदम प्रवेश करता येऊ नये, म्हणून पूर्वीपासून प्रवेश दालन अगर व्हरांडा वास्तुरचनेत ठेवलेला असे. बाहेरचे वाईट गुणधर्म घेऊन आलेली व्यक्ती क्षणभर तेथे थांबते. प्रवेश करण्यापूर्वी व्हरांड्यात पादत्राणे काढून वास्तूच्या मुख्य दालनात प्रवेश करता येतो. स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तमच, म्हणून व्हरांड्याची पद्धत.

  • मंगळ स्तोत्र | mangal stotra

    मंगळ स्तोत्र अशुभ परिणाम करण्या साठी हे स्तोत्र म्हणावे . मंगळ ग्रह तुमच्या कुंडली मध्ये जर मंगळ ग्रह हा जर बलवान नसेल किंवा अशुभ फळ देत असेल तर आपण हे मंगळ स्तोत्र दररोज म्हणावे. मंगळ स्तोत्र जर आपण म्हटले तर मंगळाचा जो अशुभ प्रभाव आहे तो कमी होईल आणि तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल.मंगळ हा…

  • उपवास | upavasa | व्रत

    उपवास जब हम सोते हैं तब हृदय के अतिरिक्त शरीर के सभी अंग विश्राम करते हैं। लेकिन हमारा पेट ही विश्राम नहीं करता विश्राम के पश्चात् स्फूर्ति प्राप्त होती है जिससे हमें अधिक काम करने का प्रोत्साहन मिलता है। यदि हम अपने पेट को भी आराम देना शुरू कर दें तो हम हमेशा निरोग रहेंगे। इस छोटे से गुरु मंत्र से हम कितने निरोगी होंगे इसका अनुमान वही लगा सकता है जो पहले रोगी रहा हो।

  • Vishadosh in kundali | विषदोष

    कुंडली में शनि ओर चंद्र की युती से विषदोष का निर्माण होता है जैसे:- १- दोंनो ग्रहों का एकसाथ बैठना। २- शनि-चंद्र का परस्पर दृष्टि योग। ३- एक दूसरे के नक्षत्र में होना। ४- विषय परिस्थितियों में.. इनका ग्रह परिवर्तन भी विषदोष के परिणाम देता है।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.