|

वास्तू शांती मुहूर्त नाही ? | vastu shanti muhurta

वास्तू शांती चे मुहूर्त नाही काय करावे ? नवीन घरात राहण्यास जसे जावे ?

नूतन गृहप्रवेश काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पुढे दोन-चार वास्तूचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा सोडण्याबाबत घर मालकाचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःच्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांती करिता मुहूर्त नसते. अशावेळी काय करावे? असा प्रश्न असतो वास्तुशांती केल्याखेरीज नवीन घरात राहण्यास जाऊ नये. मुहूर्त नाही म्हणून अशा अडचणीचे वेळी ग्रहशुद्ध, उदक शांती अथवा गृहयज्ञ करून रहाणे जावे ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घ्यावा त्या दिवशी प्रथम हळद कुंकू पाणी भरलेला तांब्या थोडे तांदूळ व देवाचा फोटो एवढे प्रथम उभयतांनी नव्या घरात नेऊन ठेवावे व नंतर बाकीचे सामान न्यावे वरील धार्मिक कृत्य करून त्या दिवशी राहावयास जावे व पुढे वास्तुशांतीचा मुहूर्त असेल त्या दिवशी शांती करावी व घरच्या सर्व मंडळी सह ब्राह्मणांनी मंत्र म्हणून मंगल कलश घेऊन गृहप्रवेश करावा हे करणे आवश्यक आहे, हे केल्याने ती वास्तू घर शांत व सुखदायक होते घरात मंगलमय कार्य असेल तर त्यापूर्वी वास्तुशांती करावी.

Vastu For Home

ग्रहों के उपाय

Similar Posts

  • Dhanu Rashi Bhavishya 2023

    धनु राशि भविष्य 2023 (Dhanu Rashi Bhavishya 2023) हा लेख तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित सर्व आनंद आणि आव्हानांची माहिती देणार आहे. तुम्हाला येणार्‍या वर्ष 2023 ची सर्व माहिती मिळेल हे लक्षात घेऊन वार्षिक धनु राशि भविष्य 2023 तयार करण्यात आले आहे. या जन्म कुंडली अंतर्गत तुम्हाला तुमच्या जीवनाशी

  • Bhdra kay hai ?

    भद्रा क्या है | ज्योतिषनुसार भद्रा का्य होती है | Bhdra kay hai ? who is bhdra भद्रा (Bhdra) क्या है| देव दोनों संग्राम नमक पौराणिक क्षण में कहा गया है | कि पूर्व काल में जब देवताओं और असुरों में युद्ध हो रहा था उसी समय देव हारने लगेथे, तब भगवान शंकर को क्रोध…

  • ज्येष्ठ मास | Jyeshtha montha

    ज्येष्ठ महिन्यात कोणते सन व व्रत करावे? या महिन्यातील सन कशे साजरे करावे? ज्येष्ठ दशहरा :- ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदे पासून दशमी पर्यंत दहा दिवस गंगास्नान , गंगापूजा गंगास्तोत्र पठण ,दान , होम, यापैकी शक्य ते करावे. शरीर ,वाणी मन यांचे कडून काळात नकळत होणारी पापे नष्ट होतात. निर्जला एकादशी :- या एकादशीला पानि सुद्धा प्राशन…

  • |

    दृष्ट लागणे म्हणजे काय? | Drushta kadhane manje kay

    दृष्ट लागणे म्हणजे काय? 👁️🔮 दृष्ट लागणे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणे. जेव्हा कोणी तुम्हाला कौतुकाने किंवा मत्सराने पाहते, तेव्हा त्यांच्या नजरेतील नकारात्मक शक्ती तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. यालाच “दृष्ट लागणे” किंवा “नजर लागणे” म्हणतात. दृष्ट लागल्याची लक्षणे: ✅ अचानक तब्येत बिघडणे (डोकेदुखी, उलट्या, थकवा)✅ मानसिक तणाव, चिडचिड किंवा अस्वस्थता वाढणे✅ व्यवसायात…

  • HANUMAN CHALISA

    HANUMAN CHALISA श्री हनुमान चालीसा दोहा श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुर सुधारि बरनउँ रघबर बिमल जसु जो दायकु फल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार. बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस विकार, चौपाई जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर. राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत…

  • shani palat / शनि पालट माहिती

    शनि पालट (कुंभ राशीत) चैत्र कृष्ण चतुर्दशी शुक्रवार 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 07:51 आला शनी कुंभ राशी मध्ये प्रवेश करतो त्याचा पुण्य काल पहाटे 04:57 ते सकाळी 10:45 पर्यंत आहे. हा कुंभ राशीचा शनि कुंभेस पहिला, मकरेस दुसरा, धनूस तिसरा, वृश्चिकेस चौथा, तुळेस पाचवा, कन्येस सहावा, सिंहेस सातवा, कर्केस आठवा, मिथुनेस नववा, वृषभेस दहावा, मेषेस अकरावा आणि मीनेस बारावा याप्रमाणे आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.