शनि माहिती shani palat / शनि पालट माहिती

शनि बदल राशि, किन राशियों पर रहेगी शनि की दशा, किन्हें मिलेगा लाभ तो किन्हें होगी हानि, जानिए सबकुछ

शनि देव बदलरहे राशि, किन राशियों पर रहेगी शनि की दशा, किन्हें मिलेगा लाभ तो किन्हें होगी हानि, जानिए सबकुछ

शनि पालट (कुंभ राशीत) चैत्र कृष्ण चतुर्दशी शुक्रवार 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 07:51 आला शनी कुंभ राशी मध्ये प्रवेश करतो त्याचा पुण्य काल पहाटे 04:57 ते सकाळी 10:45 पर्यंत आहे. हा कुंभ राशीचा शनि कुंभेस पहिला, मकरेस दुसरा, धनूस तिसरा, वृश्चिकेस चौथा, तुळेस पाचवा, कन्येस सहावा, सिंहेस सातवा, कर्केस आठवा, मिथुनेस नववा, वृषभेस दहावा, मेषेस अकरावा आणि मीनेस बारावा याप्रमाणे आहे.

29 एप्रिल 2022 पासून मीन राशीस साडेसाती सुरु होत असून मकर-कुंभ-मीन या राशींना साडेसाती आहे. (धनु राशीची साडेसाती खंडित होत आहे. )

जन्म राशिपादफल
वृषभ-तुला-मीनसुवर्णचिंता
कर्क-वृश्चिक-कुंभरौप्यशुभ
मिथुन-कन्या-मकरताम्रश्रीप्राप्ति
मेष-सिंह- धनुलोहकष्ट

विशेषत: पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक व पीडापरिहारक आहे

शनि बीज मंत्र – ॐ शं शनैश्चराय नमः

शनि पुराणोक्त मंत्र – नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ।।

तन्त्रोक्त मंत्र – ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः

वेदोक्त मंत्र – ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये । सय्योंरभीस्रवन्तुनः।।

शनि स्तोत्र –
अस्य श्रीशनैश्चरस्तोत्रस्य दशरथ ऋषि: शनैश्चरो देवत त्रिष्टुपछंद: शनैश्चरप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
कोणस्थ: पिंगलो बभ्रुः कृष्णो रौद्रोंतको यमः । सौरिः शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुतः ।।
एतानि दशनामानि प्रातरुत्थाय य: पठेत् । शनैश्चरकृता पीडा न कदाचित् भविष्यति ।।
पिप्पलाद उवाच।।
नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोस्तुते ।। नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णायच नमोस्तुते ।।१।।
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च । नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो ।।२।।
नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते । प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च ।। ३ ।।
शनि

शनि ध्यान मंत्र –

अहो सौराष्ट्रसंजात छायापुत्र चतुर्भुज । कृष्णवर्णार्कगोत्रीय बाणहस्त धनुधर

त्रिशूलिश्च समागच्छ वरदो गृध्रवाहन। प्रजापतेतु संपूज्य: सरोजे पश्चिमेदले।

शनि दानाचा श्लोक : शनैश्चरप्रीतिकरं दानं पीडा-निवारकम् । : सर्वापत्ति विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम् ।।

दशरथ कृत शनि स्तोत्र –
नमः कृष्णाय नीलाय शितिकण्ठनिभाय च । नमः कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नमः ।।१।।
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च । नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते | ॥२॥
नमः पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नमः । नमो दीर्घायशुष्काय कालदष्ट्र नमोऽस्तुते ।।३।।
नमस्ते कोटराक्षाय दुर्निरीक्ष्याय वै नमः । नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने ।।४।।
नमस्ते सर्वभक्षाय वलीमुखायनमोऽस्तुते । सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करे भयदाय च ||५||
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तुते । नमो मन्दगते तुभ्यं निरित्रणाय नमोऽस्तुते ||६||
तपसा दग्धदेहाय नित्यं योगरताय च । नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नमः ||७||
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज सूनवे । तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात् ॥८॥
देवासुरमनुष्याश्च सिद्धविद्याधरोरगाः । त्वया विलोकिता: सर्वे नाशंयान्ति समूलतः ।। ९ ।।
प्रसाद कुरु मे देव वाराहोऽहमुपागत । एवं स्तुतस्तद सौरिग्रहराजो महाबलः ।।१०।।
शनि

शनि उपासना — शनैश्चर जयंती – वैशाख कृ. अमावास्येस आहे. पीडापरिहारक शनीची दाने – सुवर्ण, लोखंड, नीलमणी, उडीद, म्हैस, तेल, काळे घोंगडे, काळी अगर निळी फुले. जपसंख्या २३ हजार प्रतिमा- लोखंडाची. ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र रोज म्हणावे. शनीच्या उद्देशाने जप, दान, पूजा ही अवश्य करावी. पीडा-परिहारार्थ | शनिवारी अभ्यंगस्नान करून नित्य शनिस्तोत्र पठण करावे. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद व मीठ शनीस अर्पण करावे. तैलाभिषेक करावा. काळी फुले वाहिल्याने पीडेचा परिहार होईल. | शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे. निदान एकभुक्त असावे. नीलमण्याची अंगठी धारण करावी.

Shani dev शनी पालट ओर शानिकी साडेसाती

जेष्ठ 2
September 2024
MTWTFSS
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *