|

वास्तू शांती मुहूर्त नाही ? | vastu shanti muhurta

वास्तू शांती चे मुहूर्त नाही काय करावे ? नवीन घरात राहण्यास जसे जावे ?

नूतन गृहप्रवेश काही वेळा नवीन घर बांधून तयार होते पुढे दोन-चार वास्तूचे मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेक वेळा जागा सोडण्याबाबत घर मालकाचा तगादा असतो. तर काहीजण स्वतःच्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांती करिता मुहूर्त नसते. अशावेळी काय करावे? असा प्रश्न असतो वास्तुशांती केल्याखेरीज नवीन घरात राहण्यास जाऊ नये. मुहूर्त नाही म्हणून अशा अडचणीचे वेळी ग्रहशुद्ध, उदक शांती अथवा गृहयज्ञ करून रहाणे जावे ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घ्यावा त्या दिवशी प्रथम हळद कुंकू पाणी भरलेला तांब्या थोडे तांदूळ व देवाचा फोटो एवढे प्रथम उभयतांनी नव्या घरात नेऊन ठेवावे व नंतर बाकीचे सामान न्यावे वरील धार्मिक कृत्य करून त्या दिवशी राहावयास जावे व पुढे वास्तुशांतीचा मुहूर्त असेल त्या दिवशी शांती करावी व घरच्या सर्व मंडळी सह ब्राह्मणांनी मंत्र म्हणून मंगल कलश घेऊन गृहप्रवेश करावा हे करणे आवश्यक आहे, हे केल्याने ती वास्तू घर शांत व सुखदायक होते घरात मंगलमय कार्य असेल तर त्यापूर्वी वास्तुशांती करावी.

Vastu For Home

ग्रहों के उपाय

Similar Posts

  • gudipadwa 2025 kadhi,muhurta all in one: गुडीपाडवा कधी गुडी कशी कधी उभी करावी

    gudipadwa | गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मराठी 2025. gudipadwa information in marathi रविवार, 30 मार्च 2025 महाराष्ट्र गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 ला साजरा केला जाणार आहे. या वर्षी भारतातील…

  • Vrushchik Rashi

    राशीच्या जातकांना लोक साधारणपणे एक अशी व्यक्ती म्हणून ओळखतात ज्याची स्वतःची समज आणि स्वतःचे विचार आहेत. परंतु नवीन वर्ष 2023 मध्ये, ग्रहांची उलाढाल तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार बदलण्यासाठी भाग पडू शकते . विशेषतः, वैयक्तिक जीवनात, आपण आपल्या जोडीदारासह असे अनुभवू शकता. हे बदल चांगले आणि नवीन असतील. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे मदत मिळेल.

  • HANUMAN CHALISA

    HANUMAN CHALISA श्री हनुमान चालीसा दोहा श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुर सुधारि बरनउँ रघबर बिमल जसु जो दायकु फल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार. बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस विकार, चौपाई जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर. राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत…

  • |

    dhan upay

    Dhan Upay | धन की प्राप्ति के लिए कौन से मंत्र का जप करना चाहिए? ऋग्वेद के सूक्त की एक ऋचा में कहा है कि नाना श्रान्ताय श्रीरस्ति, पायोनृप करोजनः। इन्द्र इधरत सखा, चरैवेति चरैवेति।। उषस्तमश्यां यश से सुबीरे, दास प्रवर्ग रयिमश्व बुध्यम्। सुदंससा श्रवसा या विभासि वाजप्रसूता सुभगे बृहन्तम्॥अर्थात् हे सौभाग्यवती महालक्ष्मी! हमें सुन्दर पुत्रों,…

  • होली कब है 2024 | holi 2024

    rang panchami 2024 | होली कब है 2024 होली 2024 हम होली का त्योहार क्यों मनाते हैं ? जानिए इसके पीछे का कारण होळी का दहन दिनाक :- 24 मार्च 2024 भद्रा का समय :- 09:56 से 23:14 धुलीवंदन (करिदिन) :- 25 एप्रिल 2024 हुताशनी पूर्णिमा तिथि प्रारम्भ – मार्च 24, 2024 को 09:54 AM…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.