वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्र (Vastu shastra) म्हणजे काय ? वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय, हा प्रश्न आपल्याला पडणे अगदी स्वाभाविक आहे. चला तर मग जाणून घेऊया… मानवाचे शरीर पंचमहाभूतांनी मिळून बनलेले आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. जसे मानवी शरीर या तत्त्वांपासून तयार झाले, तसेच मानवी शरीर जगविण्यासाठी ही पंचतत्त्व लागतातच. पिण्यासाठी पाणी लागते, जीवित…