महाशिवरात्री
महाशिवरात्रि ला हे व्रत केल्याने मह्देवाची भक्तांवर कृपा होते. MAHASHIVRATRI 2021 महाशिवरात्रीव्रत: ‘अर्धरात्रियुता यत्र माघकृष्णचतुर्दशी । शिवरात्रिव्रतं तत्र सोऽश्वमेधफलं लभेत् ।।’ महाशिवरात्री :- अर्थात ज्या अर्धरात्री माघ कृष्ण चतुर्दशी असेल त्या दिवशी उपवासपूर्वक शिवरात्रीव्रत करुन शिवपूजन केल्यास अश्वमेध यज्ञाहून अधिक फल मिळते. या दिवशी प्रदोषकाळी किंवा निशिथकाळी स्नान करुन भस्मधारण करावे व रुद्राक्षमाला धारण करुन…