kundali janm kundali

सत्यनारायणाची कथा : Satyanarayana Vrat Katha in

guruji
guruji

Marathi

सध्या शुभमंगल कायााचा हंगाम सुरू असल्यानेमहाराष्ट्रातील गावागावांतील ध्वननक्षेपकांवरून ‘ऐका
सत्यनारायणाची कथा’ हेकथागीत ऐकूयेत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहेका? काय
आहेनतचेउगमस्थान?

सत्यनारायणाची महापूजा हेमुळात काम्य व्रत. मनकामनापूती हा त्या पूजेमागचा हेतू. चौरंग, चार के ळीचे
खुंट, गहू, पाण्याचा कलश, नवग्रहांच्या आनण अष्ट्नदशांच्या सुपाऱ्या, शानळग्राम वा बाळकृ ष्णाची मूती,
सव्वाच्या मापानेरवा, तूप, साखर घालून के लेला के ळीयुक्त नशरा, पंचामृत, पोथी सांगणारा पुरोनहत आनण
लाऊडस्पीकर एवढी अल्प सामग्री पूजेसाठी असली तरी चालते. एकदा ही पूजा घातली की नंतर वर्ाभर
त्या सत्यनारायणाकडेढुंकू नही पानहलेनाही तरी चालते. एकं दर या व्रतात अटी आनण शती फारशा
नाहीतच. प्रसादाचेमनोभावेसेवन हेमहत्त्वाचे. तेव्हा असेसोपेव्रत लोकनप्रय होणेस्वाभानवकच.

प्रत्येक मंगलकायाानंतर नकं वा नवस फळला की ही पूजा घालण्याची पद्धत आहे. तशी ती कधीही, कोठे ही,
कोणीही घातली तरी चालते. म्हणजेघटनेनेधमाननरपेक्ष असलेल्या आपल्या देशातील आनण पुरोगामी
गणल्या गेलेल्या महाराष्ट्रातील नवनवध छोटी-मोठी सरकारी कायाालयेसोडाच, अगदी मंत्रालयातही ही
महापूजा मोठय़ा श्रद्धेने व डामडौलाने घातली जाते. मुंबईतील उरल्या-सुरल्या चाळी ंमध्ये आनण
मध्यमवगीयांच्या गृहननमााण सोसायटय़ांमध्येसाधारणत: प्रजासत्ताक नदन हा या पूजेचा मुहूताअसतो.
सध्या शुभमंगल कायााचा हंगाम सुरू असल्यानेमहाराष्ट्रातील गावागावांतील ध्वननक्षेपकांवरून ‘ऐका
सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. मोठय़ा श्रद्धेने आनण डामडौलाने गावोगावी
सत्यनारायणाच्या महापूजा होत आहेत.

पण गेली साधारणत: दोन-अडीचशेवर्ेअत्यंत लोकनप्रय असलेली ही पूजा त्याआधीच्या धानमाक जीवनाचा
भाग नव्हती. ही पूजा नशवकालात नव्हती. छत्रपती ंच्या कारकीदीत अनेक – नववाह समारंभापासून नकल्ले
उभारणीपयंत – मंगलकायेझाली. परंतुनशवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातल्याचेउल्लेख
नाहीत. अगदी पेशवाईतसुद्धा ही पूजा घातली जात नव्हती.

यादवकाळात हेमाद्रीपंताच्या योगेमहाराष्ट्रात जसा व्रतवैकल्यांचा आनण कमाकांडाचा सुळसुळाट झाला
होता, तसाच सुळसुळाट पेशवाईतही होता. त्या काळात येथेयज्ञ, अनुष्ठाने, गोप्रदान, ब्राह्मणांकरवी
उपोर्ण, दानेअशी कृ त्येके ली जातच. व्रतांनाही काही सुमार नव्हता. अदु:खनवमीव्रत, ऋनर्पंचमीव्रत,
शाकाव्रत, मौन्यव्रत, तेलव्रत, रांगोळीचेउद्यापन, प्रनतपदाव्रत, तृतीयव्रत, वाती ंचेउद्यापन, संकष्ट्ी चतुथीव्रत,
भोपळे व्रत, गोकु ळअष्ट्मीव्रत, रथसप्तमीव्रत अशी तेव्हाच्या काही व्रतांची यादीच नारायण गोनवंद

चापेकरांनी त्यांच्या ‘पेशवाईच्या सावली ंत’ (१९३७) या संशोधनग्रंथात नदली आहे. पण त्यात कु ठे ही कोणी
सत्यनारायण घातल्याचेनमूद नाही. मग ही पूजा आली कोठू न?

सत्यनारायणाची कथा स्कं दपुराणाच्या रेवाखंडात असल्याचेसांगण्यात येते. नैनमष्यारण्यात शौनक वगैरे
मुनी ंनी सूताला नवचारलेकी, मुननश्रेष्ठा, मनातली सवाफलेकोणत्या व्रतानेनमळतात तेआम्हांला सांगा.
त्यावर सूत म्हणाले, की पूवी नारदानेहाच प्रश्न श्रीनवष्णूला नवचारला होता. तेव्हा श्रीनवष्णूम्हणाले, की
नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वगाात नकं वा मृत्युलोकात कोणालाही माहीत नसलेलेअसेपुण्यकारक
व्रत मी तुम्हाला सांगतो. हेव्रत करणारा सवाकाळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. हेव्रत दु:खाचा
नाश करणारेअसून धनधान्य व सौभाग्य व संतती देणारेआहे. याला श्रीसत्यनारायणाचेव्रत असेम्हणतात.

थोडक्यात प्रत्यक्ष नवष्णूनेनारदमुनी ंना सांनगतलेलेअसेहेव्रतस्कं दपुराणातून आपल्यासमोर येते. हा स्कं द
म्हणजे नशवाचा पुत्र. त्याच्या नावानेहेपुराण प्रनसद्ध आहे. पण ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश
के तकरांच्या मते‘हेजुनेस्कं दपुराण बहुतकरून अनजबात नष्ट् झालेलेनदसते. कारणस्कं दपुराण असेनाव
असलेली आज एकही रचना उपलब्ध नाही.’ मग आज जेस्कं दपुराण आहेतेकाय आहे? के तकर सांगतात,
माहात्म्ये, स्तोत्रे, कल्पेवगैरेमोठा ग्रंथसंग्रह स्कं दपुराण या नावाखाली मोडतो आनण एकं दरच एखाद्या
स्थळाचेवा गोष्ट्ीचेमाहात्म्य वाढवायचेअसल्यास त्यावर एक पुराण रचून तेस्कं दपुराणातील म्हणून
दडपून सांगतात व अशा रीतीनेस्कं दपुराण फु गलेलेआहे. हेज्ञानकोशकार के तकरांचेमत. आता
सत्यनारायणाचे व्रत अगदी दोन-अडीचशे वर्ांपूवीपयंत नव्हतेआनण स्कं दपुराणात कथा, माहात्म्ये
घुसडली जातात या दोन गोष्ट्ी एकत्र पानहल्या की सत्यनारायण कथेवरील प्राचीनतेचेवलय गळू न पडते.
ही कथा आनण खरेतर देवताच नंतर कोणी तरी घुसडली असल्याचेनदसते. कारण या देवतेचा उल्लेख
नहंदूंच्या अन्य कोणत्याही प्राचीन धानमाक ग्रंथात नाही. तेव्हा प्रश्न असा येतो की या देवतेस कोणी जन्मास
घातले?

सत्यनारायणाची कथा मुळात आली कोठू न?

सत्यनारायणाच्या कथेचेहेउगमस्थान आतापावेतो अनेकांना ऐकू न माहीत आहे. मराठी ज्ञानकोशातही
त्याचेसंके त नदलेलेआहेत. आनण यात नवनचत्र, धक्कादायक असेकाहीही नाही. याचेकारण नहंदुस्थानचा
इनतहास नहंदूआनण मुस्लीम यांच्यातील राजकीय संघर्ांचा जेवढा आहेतेवढाच त्यांच्यातील सामानजक
सौहादााचादेखील आहे. आनण हेसौहादाआध्यात्मिक क्षेत्रातीलसुद्धा आहे. एकमेकांशेजारी राहणारेदोन
धमायांचा एकमेकांवर पररणाम होणेहेनैसनगाकच होते. नहंदुस्थानात आल्यानंतर इस्लाम बऱ्याच प्रमाणात
बदलला आहेहेलक्षात घेतलेपानहजे. अरबस्थानाच्या वाळवंटातील शुष्क, रेताड वातावरणात ननमााण
झालेला हा धमापाच नद्यांच्या नहरव्या, पाणीदार पररसरात आल्यानंतर बदलणारच होता. नहंदुस्थानात
प्रारंभी आलेलेसुफी संत येथील ‘कानफर जनतेला खरा नदनआनण मजम्हब नशकनवणे’ हेआपल्यासमोरील
मोठेआव्हान मानत असत. तेच त्यांचेराजकारण होते. पण पुढेसुफी चळवळीचेस्वरूपही बदलले. येथील
धमााना समजावून घेतलेपानहजे, असेएक मत येथील मुत्मस्लमांमध्येननमााण होणेही खरेतर इस्लामचे
एकू ण आक्रमक स्वरूप पाहता एक क्रांतीच मानावयास हवी. ही क्रांती अकबर, दारा शुकोह यांच्या

रूपातून येथेपाहावयास नमळते. दुसरीकडेपैगंबराच्या मूळ नशकवणुकीशी नवपरीत असलेल्या अनेक
गोष्ट्ी ंचा अंगीकार येथील मुत्मस्लमांनी के ल्याचे नदसून येते. हीच गोष्ट् उलट बाजूनेही घडत होती.
इस्लाममधील एके श्वरवाद, मूनतापूजेस नवरोध अशा तत्त्वांचा खोल पररणाम येथील नहंदूधानमाकांवरही होत
होता. बंगालमधील भक्ती चळवळ, महाराष्ट्रातील भागवत चळवळ, झालेच तर नाथ संप्रदाय यांवरील
सुफीवादाचा पररणाम सवाज्ञात आहे. हेझालेअथाातच तत्त्वज्ञानाच्या पातळीवर. प्रत्यक्ष व्यवहारातही नहंदू
समाज मोठय़ा प्रमाणावर सुफी साधुसंत आनण नपरांच्या भजनी लागलेला होता. एवढा की समथा
रामदासांनी त्याबद्दल ब्राह्मणांना ताडलेआहे. ‘नकत्येक दावलमलकास जाती, नकत्येक पीरास भजती,
नकत्येक तुरूक होती, आपले इच्छे ने’ अशी खंत त्यांनी दासबोधात व्यक्त के ली आहे. अशीच गत
बंगालमध्येही होती.

साधारणत: चौदाव्या शतकापयंत बंगालमध्येमुस्लीम सत्ता रुजली होती. सत्तेची, साम्राज्यवादाची धामधूम
सुरू असतानाचा काळ हा नेहमीच संघर्ांचा असतो. तेथेशांततामय सहजीवन वगैरेंस वाव नसतो. मात्र
एकदा सत्ता नीट रुजली की शासनकत्यांवगााला प्रजा म्हणजेआपली लेकरेवगैरेउच्च तत्त्वांचा आठव
येतो.

पंधराव्या शतकाच्या उत्तराधाात बंगालच्या गादीवर आलेल्या अलाउद्दीन हुसैनशाहच्या दरबारात वजीर,
मुख्य नचनकत्सक, टांकसाळीचा मुख्य अनधकारी अशा महत्त्वाच्या पदांवर नहंदूयेतात तेशासनकत्यां
वगााच्या याच भूनमके मुळे. ही राज्यकत्यांवगाानेसत्तेच्या स्थैयाासाठी घेतलेली शांततामय सहजीवनाची
भूनमका असते. त्यात धमाआडकाठी आणत असेल, तर त्याच्या ननरपेक्ष काम करण्यासही त्यांची ना नसते.
अलाउद्दीन हुसैनशाहच्या कारकीदीत हेपाहावयास नमळते. हा शासक चैतन्य महाप्रभूंचा समकालीन
आहे. त्याला त्याची नहंदूप्रजा कृ ष्णाचा अवतार मानत असे. त्याच्याच काळात बंगालमध्येसत्यपीर नामक
आंदोलनाला प्रारंभ झाल्याचेकाही अभ्यासकांचेम्हणणेआहे. मात्र त्याचेपुरेसेपुरावेउपलब्ध नाहीत.
मुळात सत्य पीर नावाचा कोणी पीर अत्मस्तत्वात होता की नव्हता याबद्दलच शंका आहेत. काही
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सत्यपीराचा पंथ बंगालमध्येलोकनप्रय असला, त्याचेकाही दगेअत्मस्तत्वात
असलेतरी सत्यपीर हेएक नमथक आहे. असेअसलेतर आपला मूळ प्रश्न अजून सुटलेला नाही, की ही
सत्यपीरेर कथा आली कोठू न? तेपाहण्यासाठी आपणास बंगालमधील एका अन्य पंथाकडेजावेलागेल. हा
पंथ आहेशाक्तांचा.

शाक्त ईश्वराला पाहतात तेजगन्माता, जगज्जीवनी या स्वरूपात. बंगालमध्येशाक्तपंथीयांचा मोठा जोर
होता. त्यांच्यामुळेमनसादेवी, चंडीदेवी, गंगादेवी, शीतलादेवी अशा स्थाननक देवतांचेपूजासंप्रदाय वाढू
लागलेहोते. यातील शीतलादेवी ही महाराष्ट्रातही पुजली जाते. ती गोवर, कांजण्या यांसारख्या संसगाजन्य
रोगांची देवता. मनसादेवी ही सपााची अनधष्ठात्री तर चंडी ही गररबांची, पशूंची संरक्षक देवता. या प्रत्येक
देवतेच्या ननरननराळ्या कथा, काव्येहोती. त्यातील मनसा मंगलकाव्य हेआपल्यासाठी महत्त्वाचे. या
काव्यात एक चांद सौदागर आहे. तो चंपकनगरात राही. नशवानेअसेभनवष्य वतानवलेहोते, की जोवर हा
मनुष्य मनसादेवीची उपासना करणार नाही, तोवर मनुष्यलोकात कोणीही नतला पुजणार नाही. तेव्हा
मनसादेवीनेत्याला आपली पूजा करण्यास परोपरीनेसांनगतले. त्यानेऐकलेनाही. तेव्हा नतनेआपले

सपासैन्य पाठवून चांद सौदागराची गुआबारी नामक नंदनवनासारखी बाग उद्ध्वस्त के ली. चांदचा नमत्र
मारला. सहा मुलेमारली.

हेदु:ख नवसरावेम्हणून चांद सौदागर समुद्रपयाटनास ननघाला. तर मनसादेवीनेत्याची सहाही जहाजे
बुडवली. असेबरेच काही झाले. पुढेचांद सौदागराच्या एका सुनेनेआपल्या सासऱ्यास मनसादेवीची पूजा
करायला लावली आनण मग देवीनेचांदाची बुडनवलेली जहाजे, गुआबारी वन, त्याचा नमत्र, त्याची मुलेअसे
सगळे परत नदले. या मनसादेवीवरचेअठराव्या शतकापूवी उपलब्ध झालेलेसुमारेसाठ ग्रंथ आहेत.
त्यातील हररदत्त हा एक ठळक ग्रंथकार असून, तो बाराव्या शतकातला आहे.

या मनसा मंगलकाव्य आनण अशाच प्रकारचेचंनडकाव्य यांचेकलम सत्यपीराच्या कथेवर करण्यात
आल्याचेस्पष्ट्च नदसते. मराठी नवश्वकोश याबद्दल सांगतो, की ‘नहंदू व मुसलमान या दोन प्रमुख
धमामतांच्या अनुयायांच्या सहजीवनातून धमाकथांच्या नमलाफाची प्रनक्रया आकारास आली आनण सत्यपीर
व सत्यनारायण या व्रतकथांचा जन्म झाला. १५५० मध्येरचलेल्या शेखशुभोदय या ग्रंथापासून ही प्रवृत्ती
दृष्ट्ीस पडते व अठराव्या शतकातील घनराम कनवरत्न, रामेश्वर भट्टाचाया व भारतचंद्र राय यांच्या
सत्यनारायण पांचाली या काव्यात ती प्रकर्ांस पोचलेली नदसते.’ गोष्ट् सरळ आहे. मुत्मस्लमांतील पीराच्या
नमथकाला शाक्तपंथीय देवतांच्या कथेचा साज चढनवण्यात आला आनण त्याची सत्यपीरेर कथा तयार
करण्यातआली. पीराचा संप्रदाय सवासामान्यांत लोकनप्रय होता.

अनसम रॉय त्यांच्या ‘द इस्लानमक नसन्क्क्रे नटत्मिक टरॅ नडशन ऑफ बंगाल’ या ग्रंथात अशी मांडणी करतात,
की पीर आनण पीर संप्रदायाची ही लोकनप्रयता हेतत्कालीन ब्राह्मणी पुरोनहतशाहीसमोरील एक आव्हानही
होतेआनण संधीही. त्यावर त्यांनी आपल्या पारंपररक रीतीनुसार उत्तर शोधले. तेम्हणजेसत्यपीराचे
सत्मिलीकरण करण्याचे. रॉय म्हणतात, सत्यपीराच्या परंपरेवर नलनहणारांत मुसलमानांहून अनधक नहंदू
आहेत यात म्हणूनच काहीही आश्चयानाही. तर यातीलच कोणा चलाख गृहस्थानेसत्यनारायणाच्या या
कथेला प्राचीनतेची आभा चढावी म्हणून ती स्कं दपुराणाच्या रेवाखंडात घुसडू न नदली. बहुसंख्य नहंदू
धानमाक बाबतीत अडाणीच असतात. त्यामुळेत्याचेव त्याच्यासारख्या अनेकांचेव्यवत्मस्थत फावलेइतके च.

सत्यपीरातून उत्क्ांत झालेली सत्यनारायणाची ही कथा अठराव्या शतकापासून महाराष्ट्रात गायली जाऊ
लागली होती. तशा व्रतकथा महाराष्ट्रात काही कमी झाल्या नाहीत. एक नचत्रपट येतो आनण आपल्याकडे
संतोर्ीमातेच्या पूजेची लाट येते. एखादा ध्वनननफती ंचा बडा व्यावसानयक येतो आनण शननपूजेला मानाचे
स्थान देऊन जातो. पण अशा पूजा शतकानुशतके नटकत नसतात. सत्यनारायणाची नटकली याचा अथा
त्यात सवासामान्यांना आकनर्ात करून घेणारी मूलद्रव्ये ठासून भरलेली आहेत. या कथेत नेहमी
पुराणकथांमध्येआढळणारा दररद्री ब्राह्मण आहे.

मोळीनवक्या म्हणजेच शूद्र आहे. उल्कामुख नावाचा राजा आहे. तो अथाातच क्षनत्रय आनण साधूनावाचा
वाणी म्हणजेवैश्य आहे. एकं दर सत्यनारायण ही देवता चारही वणााचेभलेकरणारी आहे. के वळ कधी तरी

पूजा करणे, त्याचा गोड प्रसाद सेवन करणेयायोगेबुडालेली जहाजेही वर आणून देणारी अशी ही देवता
आहे. हेनतच्या लोकनप्रयतेचेगमक आहे. एका इस्लामी नमथकापासून तयार झालेली ही कथा आज नहंदूंची
महत्त्वाची धानमाक खूण बनली आहे. एकं दर सत्यनारायणाच्या कथेइतकीच नतच्या मागची

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *